शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
2
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
3
Prada :"नियमबाह्य नक्कल करणाऱ्या कंपन्यांना सरकारनेही...", प्राडा कंपनीविरोधात संभाजीराजेंची पोस्ट
4
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
5
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
6
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
7
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
8
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
9
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
10
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
11
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
12
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
13
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
14
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
15
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
16
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
17
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
18
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
19
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
20
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका

संतापजनक! म्हणून या महिलेवर आली नवऱ्याला फरफटत नेण्याची वेळ

By admin | Updated: November 18, 2016 19:15 IST

सरकारी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी स्ट्रेचर देण्यास नकार दिल्याने आपल्या आजारी नवऱ्याला फरफटत वॉर्डमध्ये नेण्याची वेळ एका महिलेवर आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 18 -  सरकारी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी स्ट्रेचर देण्यास नकार दिल्याने आपल्या आजारी नवऱ्याला फरफटत वॉर्डमध्ये नेण्याची वेळ एका महिलेवर आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या संदर्भातील एक व्हिडिओ व्हायरल झाला असून, प्राप्त माहितीनुसार ही घटना आंध्र प्रदेशमधील अनंतपूर जिल्ह्यातील असल्याचे समोर आले आहे.
आपल्या पायाला संसर्ग झाल्याने आजारी असलेल्या व्य़क्तीला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान सदर व्यक्तीला दुसऱ्या वॉर्डमध्ये नेण्यास सांगण्यात आले. मात्र त्यांना नेण्यासाठी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी स्ट्रेचर उपलब्ध करून दिले नाही. अखेर खूप प्रयत्न करूनही स्ट्रेचर न मिळाल्याने या रुग्णाची पत्नी त्याला हाताने ओढत दुसऱ्या वॉर्डमध्ये घेऊन गेली. यादरम्यान, तेथे उपस्थित असलेल्यांपैकी कुणीही तिच्या मदतीला आला नाही. तर एका व्यक्तीने या घटनेचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर प्रसारित केला. दरम्यान, रुग्णालय प्रशासनाकडून आजारी पतीला नेण्यासाठी स्ट्रेचर उपलब्ध करून देण्यात आले नाही. असा आरोप केला.