शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

देशभरातल्या ब-याचशा भागात शुक्रवारी पडला विक्रमी पाऊस

By admin | Updated: July 29, 2016 20:04 IST

भारताच्या ब-याचशा भागात आज पावसानं रौद्ररूप धारणं केल्याचं पाहायला मिळालं.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 29 - भारताच्या ब-याचशा भागात आज पावसानं रौद्ररूप धारणं केल्याचं पाहायला मिळालं. गेल्या काही दिवसांपासून कोसळणा-या पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती उद्भवल्यानं वाहतुकीची कोंडी झाली. गुडगाव आणि बंगळुरूमध्ये पावसानं सरासरीचा रेकॉर्ड ब्रेक केल्यानं काही प्रमाणात जनजीवनही विस्कळीत झालं.

गेल्या चार दिवसांपासून कोसळणा-या पावसानं अनेक सखल भागात पाणी साचले आहे. गुडगावमधल्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ८ वर वाहतुकीची कोंडी झाल्यानंतर हजारो प्रवासी अडकले. दरम्यान, ही गर्दी आटोक्यात आणण्यासाठी गुडगावचे उपायुक्त टी. एम. सत्यप्रकाश यांनी हीरो होंडा चौकात कलम १४४ लागू केले आहे.

गुडगावमध्यल्या एमजी रोड, सुभाष चौक, सोहना रोड, पालम विहार, जुनी दिल्ली-गुडगाव रोड या भागात अतिवृष्टीमुळे दुपारपासून वाहतुकीची कोंडी झाली होती. यावेळी गुडगावमधील परिस्थिती पाणी साठल्यामुळे आणि काही नाल्यांचे काम न केल्यामुळे उद्भवली असल्याचं नायडू यांनी म्हटलं आहे. हैदराबादमध्येही मुसळधार पावसामुळे पूरस्थिती उद्भवली आहे.