शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

'आप'च्या आणखी एका नेत्यावर बलात्काराचा आरोप

By admin | Updated: September 7, 2016 09:37 IST

संदीप कुमार सेक्स स्कॅण्डलमुळे विरोधकांच्या आणि लोकांच्या टीकेला सामेरं जावे लागलेल्या आपच्या अजून एका नेत्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे

- ऑनलाइन लोकमत
चंदिगड, दि. 7 - आम आदमी पक्षाच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. संदीप कुमार सेक्स स्कॅण्डलमुळे विरोधकांच्या आणि लोकांच्या टीकेला सामेरं जावे लागलेल्या आपच्या अजून एका नेत्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. आपच्या पंजाब पक्ष निरीक्षकावर मोलकरणीवर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला असून विशेष गोष्ट म्हणजे आपच्या कार्यकर्त्यांनीच ही घटना समोर आणली आहे. 
 
पंजाब पक्ष निरीक्षक विजय चौहान यांच्यावर हा आरोप करण्यात आला आहे. आरोपानुसार त्यांच्या घरी काम करणा-या मोलकरणीवर त्यांनी बलात्कार केल्याचं सांगण्यात आलं आहे. विजय चौहान यांच्यावर आपने सुनम आणि बरनाला मतदारसंघाची जबाबदारी सोपवलेली आहे. 
 
स्थानिक नेते राजवत सिंह आणि मोलकरणीमध्ये झालेल्या संभाषणाची एक ऑडिओ क्लिप जारी करण्यात आली आहे. संभाषादरम्यान राजवत सिंह हे प्रकरण थांबवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. सोबतच विजय चौहान यांच्याविरोधात तक्रार न करण्यासाठी मोलकरणीवर दबाव आणत आहेत. 
 
आपच्या बंडखोरांनी ही ऑडिओ क्लिप सर्वांसमोर आणली असून पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना याबद्दल कल्पना असूनही कारवाई करत नसल्याचा आरोप केला आहे. अडचणी वाढू नयेत यासाठी पक्षाने विजय चौहान यांच्याकडून सुनम आणि बरनाला मतदारसंघाची जबाबदारी काढून घेतली आहे आणि पटियालाच्या पक्ष निरीक्षकाची जबाबदारी सोपवली आहे. पीडित महिलेने तोंड बंद ठेवावे यासाठी एक लाख रुपये दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे.