शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

डिसेंबरात अयोध्येमध्ये रामायण परिषद

By admin | Updated: July 2, 2016 04:06 IST

उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुका जिंकण्याच्या दृष्टीनेच नरेंद्र मोदी सरकारने राम मंदिराचा विषय वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करण्याचे ठरविले

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुका जिंकण्याच्या दृष्टीनेच नरेंद्र मोदी सरकारने राम मंदिराचा विषय वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करण्याचे ठरविले असून, त्यासाठी डिसेंबरात अयोध्येमध्ये जागतिक रामायण परिषद आयोजित करण्यात येणार आहे. अयोध्येतील बाबरी मशीद ६ डिसेंबर १९९२ रोजी पाडण्यात आली होती आणि तिथे राम मंदिर बांधण्याची घोषणा भाजप नेते वारंवार करीत आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठीच हे सारे सुरू असल्याचे दिसत आहे.उत्तर प्रदेशात पुढील वर्षी फेब्रुवारी व मार्च महिन्यात विधानसभा निवडणुका होणार असून, त्याची अधिसूचना जानेवारी महिन्यात निघेल, असे सांगण्यात येते. त्यापूर्वीच रामायण परिषदेच्या निमित्ताने राम मंदिराचा मुद्दा उकरून काढण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात राम मंदिराचा मुद्दा उपस्थित करणार नाही, असे भाजपा नेते सांगत असले तरी वेगळ्या प्रकारे तेच करण्याचा मोदी सरकार उत्तर प्रदेशात करेल, असे दिसत आहे. उत्तर प्रदेश हे सर्वात मोठे राज्य असून, ते जिंकणे हा भाजपासाठी प्रतिष्ठेचे आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)>ही जागतिक परिषद डिसेंबरातच भरवण्याचे नेमके कारण काय, हे केंद्र सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आलेले नाही. शिवाय त्या काळात परिषद घेण्याचे विशेष प्रयोजनही नाही. केवळ उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच ती आयोजित करण्यात येत असल्याचे कळते.