शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

रमाकांत खलप नजर कैदेत

By admin | Updated: January 12, 2016 02:21 IST

गोवा विधानसभेच्या आवारात सोमवारी निदर्शन करत सभागृहात जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या माजी केंद्रीय कायदामंत्री रमाकांत खलप यांना, सभापतींनी मार्शल व पोलिसांकरवी स्थानबद्ध करून

पणजी : गोवा विधानसभेच्या आवारात सोमवारी निदर्शन करत सभागृहात जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या माजी केंद्रीय कायदामंत्री रमाकांत खलप यांना, सभापतींनी मार्शल व पोलिसांकरवी स्थानबद्ध करून विधानसभेचे कामकाज संपेपर्यंत नजरकैदेत ठेवले. मांद्रे (ता. पेडणे) येथील विकास परिषदेच्या कॉलेजला अनुदान देण्याबाबत तसेच नवीन शाखा सुरू करण्याबाबत सरकार सहकार्य करीत नसल्याच्या निषेधार्थ खलप निदर्शने करीत होते.या कॉलेजबाबत मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर वैयक्तिक सुडाचे राजकारण करीत आहेत. कला आणि वाणिज्य शाखेची मागणी पूर्ण केली जात नाही, तसेच अनुदानही दिले जात नाही. दोन कॉलेजमधील अंतराचा मुद्दा उपस्थित करून या कॉलेजवर अन्याय केला जात असल्याचा खलप यांचा आरोप आहे.निषेध म्हणून हातात फलक घेऊन ते विधानसभेच्या आवारात दाखल झाले असता, सभापतींच्या आदेशावरून त्यांच्याकडील फलक जप्त करण्यात आला. खलप पत्रकार कक्षात आल्यानंतर त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले. तेथे त्यांनी जमिनीवरच ठाण मांडून सरकारचा निषेध केला. तसेच न्याय मिळेपर्यंत आंदोलन चालूच ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. पार्सेकर हुकूमशहासारखे वागत असून गरज पडल्यास हा विषय आपण दिल्लीपर्यंत नेईन, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)