शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

राम मंदिरासाठी साधूसंत मोदींची भेट घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2015 01:39 IST

बाबरी मशीद पाडण्यात आल्याच्या घटनेला रविवारी (६ डिसेंबर) २३ वर्षे पूर्ण होत असतानाच अयोध्येत राममंदिर उभारण्यासाठी साधूसंताचा एक गट लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार आहे

अयोध्या : बाबरी मशीद पाडण्यात आल्याच्या घटनेला रविवारी (६ डिसेंबर) २३ वर्षे पूर्ण होत असतानाच अयोध्येत राममंदिर उभारण्यासाठी साधूसंताचा एक गट लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार आहे. दुसरीकडे इंडियन युनियन मुस्लिम लीगनेही बाबरी मशीद विध्वंसाच्या निषेधार्थ रविवारी धरणा देत, ‘वादा निभाओ-मस्जिद बनाओ’ची मागणी पुढे रेटली आहे. अशा आशयाचे निवेदन लीगने जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत पंतप्रधानांना सोपवले.विश्व हिंदू परिषदेचे मुख्यालय कारसेवकपूर येथे आयोजित कार्यक्रमात श्रीरामजन्मभूमी न्यासाचे अध्यक्ष नृत्यगोपाल दास यांनी वादग्रस्तस्थळी भव्य मंदिर उभारण्यासाठी साधूसंतांचे एक शिष्टमंडळ लवकरच पंतप्रधानांना भेटणार असल्याचे सांगितले. मोदींनी भेटीची निश्चित वेळ दिलेली नाही. मात्र साधूसंत त्यांना निश्चित भेटणार असे त्यांनी स्पष्ट केले. याच दरम्यान इंडियन युनियन मुस्लिम लीगचे प्रदेशाध्यक्ष नजमुल हसन गनी यांनी मशीद पुन्हा त्याचजागी उभी राहत नाही, तोपर्यंत प्रत्येक ६ डिसेंबरला निदर्शने होत राहतील, असा इशारा दिला आहे.