शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

राजधानी एक्स्प्रेस रुळांवरून घसरली, ४ ठार

By admin | Updated: June 25, 2014 11:20 IST

दिल्लीहून दिब्रुगडला जाणा-या राजधानी एक्स्प्रेसचे ११ डबे रुळावरून घसरल्याने चार जणांचा मृत्यू झाला आहे

ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. २५ - दिल्लीहून दिब्रुगडला जाणा-या राजधानी एक्स्प्रेसचे ११ डबे रुळावरून घसरल्याने चार जणांचा मृत्यू झाला आहे. बिहारमधील छप्रा येथे झालेल्या या अपघातात १२ प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. 
मध्यरात्री दोनच्या सुमारास छप्रा येथे गाडी आली असता डबे रुळांवरून घसरले. अपघाताचे वृत्त कळताचा रेल्वे व बचाव पथकाचे कर्मचारी घटनास्थळी दाख झाले ऊसन अपघातग्रस्त एक्स्प्रेसमधील प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे.
दरम्यान, या अपघातामागे घातपाताची शक्यता रेल्वे बोर्डाकडून वर्तवण्यात येत आहे. 
रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांबाबत शोक व्यक्त केला  असून आज ते घटनास्थळाला भेट देऊन पाहणी करणार आहेत. दरम्यान, अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना २ लाख रुपये, गंभीर जखमींसाठी १ लाख रुपये व किरकोळ जखमींसाठी २० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.