शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
2
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
3
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
4
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
5
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
6
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
7
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
8
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
9
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
10
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
11
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
12
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
13
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
14
कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
15
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
16
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
17
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
18
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
19
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
20
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
Daily Top 2Weekly Top 5

राज बब्बर यांची उत्तरप्रदेशच्या कॉंग्रेस अध्यक्षपदी निवड

By admin | Updated: July 12, 2016 19:30 IST

उत्तरप्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज बब्बर यांची उत्तरप्रदेशच्या कॉंग्रेस अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. १२ - उत्तरप्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज बब्बर यांची उत्तरप्रदेशच्या कॉंग्रेस अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. उत्तरप्रदेशच्या कॉंग्रेस अध्यक्षपदी राज बब्बर यांची नियुक्ती केल्याची घोषणा कॉंग्रेसचे सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांनी मंगळवारी केली. यावेळी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.उत्तरप्रदेशातील प्रचार सभांना सुरुवात केल्यानंतर आम्ही लवकरच मुख्यमंत्री पदासाठी उमेदवार जाहीर करु, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी सांगितले. तसेच, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी यांच्या सहभागाबाबत कोणीही काही बोलले नाही. उत्तरप्रदेशातील विधानसभा निवडणुका पुढील वर्षी होणार आहेत. त्यासाठी आत्तापासून सर्व राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे.