शहरं
Join us  
Trending Stories
1
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
2
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
3
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
4
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
5
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
7
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
8
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
9
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
10
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
11
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
12
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
13
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
14
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
15
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
16
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
17
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
18
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
19
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
20
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव

रेल्वे बजेट : मालवाहतूक दरात ८ ते १० टक्के वाढ

By admin | Updated: February 26, 2015 18:38 IST

प्रवासी भाडयात दरवाढ न करता रेल्वे प्रवाशांना दिलासा देणा-या रेल्वेमंत्री सुरेश प्रभूनी मालवाहतूक दरात मात्र वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

ऑनलाइन लोकमत नवी दिल्ली, दि. २६ - प्रवासी भाडयात दरवाढ न करता रेल्वे प्रवाशांना दिलासा देणा-या रेल्वेमंत्री सुरेश प्रभूनी मालवाहतूक दरात मात्र वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. येत्या १ एप्रिलपासून मालवाहतूक दरामध्ये ८ ते १० टक्के दरवाढ होणार असल्याने यंदाच्या रेल्वे बजेटकडून मालवाहतूकदरांना कोणताही दिलासा मिळणार नाही. सिमेंट, लोखंड, स्टील, धान्य आणि डाळी, यूरीया, भुईमुगाचे तेल, एलपीजी आणि केरोसिनवर दरवाढ करण्यात आली आहे. सिमेंट (२.७ )टक्के , कोळसा (६.३ )टक्के , लोखंड व स्टील (०.८ )टक्के , धान्य आणि डाळी (१० )टक्के , यूरीया (१० )टक्के , भुईमुगाचे तेल (२.१ )टक्के , एलपीजी (०.८ )टक्के आणि केरोसिनवर (०.८ )टक्के दरवाढ करण्यात येणार आहे. दरम्यान, चुनखडी, मॅग्नीज आणि स्पीड डिझेलच्या दरात ०.३ ते १ टक्का कपात करण्यात येणार आहे.