शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

ॅंमिल्ली कौंन्सिल अध्यक्षपदी रागीब अहेमद

By admin | Updated: April 24, 2016 00:38 IST

मिल्ली कौंन्सिल अध्यक्षपदी रागीब अहेमद

मिल्ली कौंन्सिल अध्यक्षपदी रागीब अहेमद
जळगा - ऑल इंडिया मिल्ली कौंन्सिल शहर कार्यकारिणी जाहीर होऊन अध्यक्षपदी रागीब अहेमद यांची निवड करण्यात आली आहे. कौन्सिलच्या जिल्हा कार्यालयात बैठक होऊन ही निवड करण्यात आली. उपाध्यक्ष ॲड. युनुस शेख, ॲड. अबरार जहागिरदार, शेख इम्रान शेख आमीर, आसिफ पठाण, सचिव यासिम खान इब्राहीम खान, सहसचिव शेख अनिसुद्दीन अलाउद्दीन, रशीद अकबर खान, कासीम उमर रफीक अहेमद, खजिनदार जमीर असगर नागोरी आदींची निवड झाली.
वंदना तायडे
नेट परीक्षा उत्तीर्ण
जळगाव - प.न. लुंकड कन्या शाळेच्या शिक्षिका वंदना बाबुलाल तायडे या मराठी विषयात नेट परीक्षा उत्तीर्ण झाल्या. त्या शिक्षणशास्त्र विषयात सेट परीक्षा सुद्धा उत्तीर्ण झाल्या आहेत. या यशाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.
नशिराबाद येथे
हनुमान जयंती उत्साहात
जळगाव - नशिराबाद येथील वळची आळी भागातील संत सावता मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त ह.भ.प. सुनील शास्त्री महाराज यांच्या हस्ते हनुमान मूर्तीचा अभिषेक करण्यात आला. त्यानंतर वरची आळी भागात भजनाचा कार्यक्रम आयोजिण्यात आला होता. ह.भ.प. रमेश पाटील व सर्व भजनी मंडळ उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व सभासद व नागरिकांनी परिश्रम घेतले.
सिंधी कॉलनीत पाण्याचा तुटवडा
जळगाव - सिंधी कॉलनी भागात पिण्याच्या पाण्याचा तुटवडा जाणवत असून कमी दाबाने पाणी मिळत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. गेल्या काही दिवसांपासून ही समस्या जाणवत आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने नागरिकांना ही समस्या काही जास्तच जाणवत असल्याची तक्रार वासुदेव कुकरेजा, कपिल मेहता यांनी केली आहे. मनपाने याबाबत नियोजन करावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
अरिहंत भवनात
प्रवचनाचे आयोजन
जळगाव - अरिहंतमार्गी जैन महासंघातर्फे रविवारी २४ पासून प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे. आचार्य प्रवर ज्ञानचंद्रजी म.सा. यांचे प्रवचन होईल. प्रचवचनाची वेळ सकाळी ९ ते १० अशी असून अरिहंत भवन दाढीवाला बंगला येथे हे प्रचवन होईल. सर्व समाज बांधवांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.