शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

रेडिओ जॉकीच्या पत्नीची आत्महत्या

By admin | Updated: January 22, 2016 12:52 IST

रेडिओ जॉकीबरोबर विवाह केल्यानंतर अवघ्या दोन महिन्यात विवाहीतेने दहा मजली इमारतीच्या गच्चीवरुन उडी मारुन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना अहमदाबादमध्ये घडली आहे

 ऑनलाइन लोकमत 

अहमदाबाद, दि. २२ - शहरातील लोकप्रिय रेडिओ जॉकीबरोबर विवाह केल्यानंतर अवघ्या दोन महिन्यात विवाहीतेने दहा मजली इमारतीच्या गच्चीवरुन उडी मारुन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना अहमदाबादमध्ये घडली आहे. भूमी देसाई असे मृत महिलेचे नाव असून, दोन महिन्यापूर्वीच तिचे रेडिओ जॉकी आरजे कुनालबरोबर लग्न झाले होते. 
गुरुवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास भूमी आत्महत्या करण्याच्या इराद्याने सचिन टॉवर येथे आपली गाडी घेऊन आली. आत्महत्या करण्यापूर्वी तिने मितेश सोनीला सचिन टॉवर येथून आत्महत्या करत असल्याचा मोबाईलवरुन एसएमएस पाठवला. दुपारी अडीजच्या सुमारास ती दहा मजली इमारतीच्या गच्चीवर गेली तिथून उडी मारुन तिने जीवन संपवले. 
नोव्हेंबर महिन्यातच भूमी आणि कुणालचे लग्न झाले होते. विवाहानंतर दोघे फिरण्यासाठी बँकॉकला गेले होते तिथून १८ जानेवारीला परतल्यानंतर ती आपल्या आई-वडिलांच्या निवासस्थानी रहात होती. थायलंड ट्रीपमध्ये दोघांमध्ये मतभेद झाल्याचे नातेवाईकांनी सांगितले. पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.