शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

‘संरक्षणा’साठी 21 हजार कोटींची खरेदी

By admin | Updated: July 20, 2014 02:56 IST

स्वदेशी लष्करी उद्योगाला चालना देण्याचे आपले धोरण अमलात आणण्याचा प्रयत्न म्हणून केंद्र सरकारने शनिवारी 21 हजार कोटी रुपयांच्या संरक्षण सामग्री खरेदीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली.

नवी दिल्ली : स्वदेशी लष्करी उद्योगाला चालना देण्याचे आपले धोरण अमलात आणण्याचा प्रयत्न म्हणून केंद्र सरकारने शनिवारी 21 हजार कोटी रुपयांच्या संरक्षण सामग्री खरेदीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. तसेच मालवाहू विमाने तयार करण्याच्या प्रकल्पालाही सरकारने हिरवी ङोंडी दाखविली. हे क्षेत्र खाजगी क्षेत्रतील भारतीय कंपन्यांसाठी आधीच खुले करण्यात आलेले आहे.
सरकारने ज्या प्रमुख प्रस्तावांना मंजुरी दिली आहे, त्यात नौदलासाठी पाच संरक्षक जहाजांचा ताफा तयार करण्यासाठी नऊ हजार कोटी रुपयांची निविदा जारी करण्याच्या प्रस्तावाचा समावेश आहे. यासाठी विनंती प्रस्ताव (आरएफपी) सर्व सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रतील शिपयार्ड(जहाज बांधणी कारखाने)साठी जारी केला जाईल, असे संरक्षण मंत्रलयाच्या अधिका:याने सांगितले.
‘सुरक्षा दलांसाठी अनेक प्रस्ताव आहेत आणि त्यापैकी काही प्रस्ताव आज मार्गी लावण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे,’ असे संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी संरक्षण खरेदी परिषदेच्या (डीएसी) पहिल्या बैठकीचे अध्यक्षपद भूषविताना म्हटल्याची माहिती या अधिका:याने दिली. या अंतर्गत तटरक्षक दल आणि नौदलाला सात हजार कोटी रुपये किमतीचे 32 ‘ध्रुव’ हे प्रगत हेलिकॉप्टर पुरविण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. हिंदुस्तान  (पान 7 वर)
 
 मंजूर करण्यात आलेल्या बहुतांश प्रकल्पांत केवळ भारतीय सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रतील कंपन्यांनाच सहभागी होता येईल आणि स्वदेशी संरक्षण सामग्री निर्माण करणो हा त्यामागचा मुख्य हेतू आहे, असे या अधिका:याने स्पष्ट केले.