शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती

By admin | Updated: June 2, 2015 16:17 IST

मिरी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९० वी जयंती येथील धनगर समाज बांधवांच्या वतीने साजरी करण्यात आली. श्री राजा विरभद्र मंदिरात विरभद्र मंदिराचे सेवेकरी सिताराम भगत यांनी अहिल्यादेवीच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले.

मिरी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९० वी जयंती येथील धनगर समाज बांधवांच्या वतीने साजरी करण्यात आली. श्री राजा विरभद्र मंदिरात विरभद्र मंदिराचे सेवेकरी सिताराम भगत यांनी अहिल्यादेवीच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले.सायंकाळी अहिल्यादेवीच्या प्रतिमेची धनगर समाजाचे पारंपारिक वाद्य डफाच्या तालावर मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत सहभागी झालेल्यांनी पिवळे फेटे बांधले होते. यात ग्रामस्थही सहभागी झाले होते. रात्री ह. भ. प. सुकळीकर महाराज यांचे कीर्तन झाले. राजे प्रतिष्ठानच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. रमेश डफळ यांनी अहिल्यादेवीच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी आत्माराम झाडे, डॉ. बबनराव नरसाळे, बाळासाहेब शेळके, खलूभाई पटेल, बापू मिरपगार उपस्थित होते.मिरी : येथील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती श्री शिवाजी महाराज विद्यालयाचे प्राचार्य फुंदे यांची बढती झाल्याबद्दल विद्यालयाच्या वतीने त्यांना निरोप देण्यात आला. तसेच नव्याने हजर झालेले प्राचार्य बी. बी. ससे यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी माजी प्राचार्य पी. ई. नरवडे, डॉ. नरसाळे, बापू मिरपगार, विठ्ठल गवळी, अण्णासाहेब शिंदे, रमेश डफळ, बाळासाहेब शेळके, आत्माराम झाडे आदी उपस्थित होते. प्राचार्य ससे यांनी विद्यालयाच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करू, असे सांगून ग्रामस्थांनी विद्यालयास सहकार्य करण्याचे आवाहन केले.