्रपाणीपुरवठा करा; अन्यथा उपोषण
By admin | Updated: May 11, 2014 00:04 IST
अकोला : खडकी येथील गोकुलधाम, पंचरंगनगर, रुंगटा लेआऊट, साने गुरुजीनगर इत्यादी भागात पाणीपुरवठा होत नसल्याने या भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे या भागात पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था करण्यात यावी, अन्यथा १५ एप्रिलपासून अकोला पंचायत समितीसमोर बेमुदत उपोषणास बसणार असल्याचा इशारा खडकी येथील मोहन नकासकर व मारोती वाकोडे यांनी अकोला पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्यांकडे सादर केलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.