शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

निफाड न्यायालयातील अभियोक्ता एसीबीच्या जाळ्यात (सीडीसाठी)

By admin | Updated: February 29, 2016 23:40 IST

नाशिक : निफाड न्यायालयात सुरू असलेली फारकतीची केस चालविण्यासाठी तक्रारदाराकडे एक हजार रुपयांची मागणी करणारे अभियोक्ता तथा कायदेशीर सल्लागार ॲड़ शरद छबूराव वाघ यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी सायंकाळी रंगेहाथ पकडले़

नाशिक : निफाड न्यायालयात सुरू असलेली फारकतीची केस चालविण्यासाठी तक्रारदाराकडे एक हजार रुपयांची मागणी करणारे अभियोक्ता तथा कायदेशीर सल्लागार ॲड़ शरद छबूराव वाघ यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी सायंकाळी रंगेहाथ पकडले़लाचलुचपत विभागामार्फत पाठविण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार तक्रारदाराची निफाड न्यायालयात फारकतीची केस (६० / २०१४) दाखल आहे़ या केससाठी न्यायालयाने तक्रारदाराच्या वतीने ॲड़ शरद छबूराव वाघ या अभियोक्त्याची नेमणूक केली आहे़ असे असताना ॲड़ वाघ यांनी केस चालविण्यासाठी १००० रुपयांची मागणी केल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती़ या तक्रारीनुसार एसीबीच्या अधिकार्‍यांनी सोमवारी (दि़२९) सायंकाळी सापळा रचून निफाड न्यायालय आवारातील बिल्डिंग नंबर १ मधील ३०८ रुममध्ये तक्रारदाराकडून रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडले़ या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत निफाड पोलीस ठाण्यात ॲड़ वाघ यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते़ (प्रतिनिधी)