शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर प्रदेशात प्रियांका गांधी होणार सक्रिय

By admin | Updated: October 25, 2016 04:55 IST

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने प्रियांका गांधी-वाड्रा राजकारणात सक्रिय होणार असल्याचे संकेत आहेत. निवडणुकांच्या तयारीसाठीच्या वॉर रूममध्ये प्रियांका

- शीलेश शर्मा, नवी दिल्लीउत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने प्रियांका गांधी-वाड्रा राजकारणात सक्रिय होणार असल्याचे संकेत आहेत. निवडणुकांच्या तयारीसाठीच्या वॉर रूममध्ये प्रियांका यांनी सर्व नेत्यांशी चर्चा केली आहे. या बैठकीला राहुल गांधी मात्र उपस्थित नव्हते. त्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. या बैठकीत प्रियांका यांनी काही महत्त्वाचे निर्णय घेतल्याचे समजते. बैठकीला गुलाम नबी आझाद, शीला दीक्षित, राज बब्बर, संजय सिंह यांच्यासहीत उत्तर प्रदेश काँग्रेसचे सर्व उपाध्यक्ष, पदाधिकारी उपस्थित होते. आतापर्यंत पक्षाच्या नेत्यांतर्फे उत्तर प्रदेशात प्रचारासाठी यात्रा काढण्यात आल्या, त्याचा काँग्रेस पक्षाला किती उपयोग आणि फायदा होईल, हे या बैठकीत प्रियांका यांनी या नेत्यांकडून जाणून घेतले. ग्रामीण भागांत यात्रांचा उपयोग होईल आणि शहरी भागांत विशेष फायदा होण्याची शक्यता कमी आहे, असे नेत्यांनी सांगितले. उत्तर प्रदेशातील शहरांमधील लोकांमध्ये काँग्रेस हा अस्तित्व नसलेला पक्ष आहे आणि काँग्रेसने कोणत्याही पक्षाशी समझोता केला, तरी त्याचा पक्षाला उपयोग होणार नाही, असे या पदाधिकाऱ्यांनी प्रियांका यांच्या कानावर घातले.महत्त्वाची भूमिका काँग्रेसने २ ते १४ नोव्हेंबर या काळात राज्यात पुन्हा प्रचार यात्रा काढण्याचे ठरविले आहे. प्रियांका गांधी यांनी ज्या पद्धतीने उत्तर प्रदेशातील नेत्यांकडून माहिती घेतली, ते पाहता, त्या निवडणुकीच्या निमित्ताने सक्रिय होतील वा महत्त्वाची भूमिका बजावतील, असे काँग्रेस नेत्यांना निश्चितपणे वाटत आहे. निवडणुकांची घोषणा होताच, यावर शिक्कामोर्तब होईल, असे मानले जात आहे. बहुधा त्याचाच भाग म्हणून प्रियांका गांधी यांनी ब्लॉक स्तरावरही बैठका घ्याव्यात, असे नेत्यांना सुचविले आहे.