शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

आईला भेटण्यासाठी पंतप्रधान मोदींची योगाला दांडी

By admin | Updated: January 10, 2017 11:40 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आईची भेट घेण्यासाठी योगा करण्याचा नियम मोडला.

ऑनलाइन लोकमत
गांधीनगर, दि. 10 - पंतप्रधान नरेंद्र मोदी न चुकता 'योगसाधना' नित्यनेमाने करतात. योगासना करण्याचा नियम त्यांनी आजपर्यंत कायम पाळला आहे. मात्र मंगळवारी आपल्या आई हीराबेन यांना भेटण्यासाठी त्यांनी हा नियम मोडला.  याची माहिती स्वतः पंतप्रधान मोदींनी ट्विट करुन दिली. 
 
त्याचं झालं असे की, 'गुजरात व्हायब्रंट' परिषदेसाठी नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या गुजरात दौ-यावर आहेत. गुजरातमध्ये आल्यानंतर आईला भेटण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही. यादरम्यान, त्यांनी व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून केवळ आईला भेटण्यासाठी योगा करणं टाळले आणि पहाटे पहाटे त्यांची पाऊले आईच्या घराकडे वळली.  
 
मातृभेटीबाबत पंतप्रधान मोदींनी ट्विट करुन सांगितले की, 'आज मी योगा केला नाही. मी आपल्या आईला भेटण्यासाठी गेलो होतो. सकाळ होण्यापूर्वी आईसोबत नाश्ता केला. तिच्यासोबत वेळ घालवल्याने मला खूप छान वाटत आहे.'  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आई हीराबेन 95 वर्षांच्या आहेत. लहान मुलगा पंकज मोदी यांच्यासोबत त्या गांधीनगर येथे राहतात.
 
याआधीही गुजरात दौ-यावर आलेले असताना पंतप्रधान मोदींनी आपल्या आईची भेट घेतली आहे. पंतप्रधानपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतरही आईचा आशीर्वाद घेण्यासाठी ते गुजरातमध्ये आले होते.  त्यानंतर 66 व्या वाढदिवशीही नरेंद्र मोदींनी आई हीराबेन यांची भेट घेतली.