शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदींच्या गावातील सरकारी शाळांमध्येच नाहीत स्वच्छतागृहे

By admin | Updated: February 27, 2016 11:26 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जन्मगाव असलेल्या गुजरातमधील वडनगर येथील सरकारी शाळांमध्ये मुला वा मुलींसाठी स्वच्छतागृहेच नसल्याची माहिती समोर आली आहे.

ऑनलाइन लोकमत
गांधीनगर, दि. २७ -  संपूर्ण देशाच्या तुलनेत गुजरातमध्ये सर्वाधिक स्वच्छतागृह बांधल्याचा दावा गुजरात सरकारने केला आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जन्मगाव असलेल्या वडनगरमध्येच सरकारी शाळांमध्ये स्वच्छतागृहं (शौचलये) नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हीच परिस्थिती गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्या मेहसाणा जिल्ह्यातील विजापूर या जन्मगावातही आहे. 
मेहसाणा जिल्ह्यातील विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी किती सरकारी शाळांमध्ये स्वच्छतागृहांची सोय नाही व त्यासाठी सरकारने काय पावले उचलली आहेत? असा सवाल आमदार प्रल्हाद पटेल यांनी राज्यभेत विचारला होता. त्यासंबंधी उत्तर देताना राज्य शिक्षण मंत्री भूपेंद्रसिह चुडासामा यांनी विजापूर व वडनगरमध्ये सरकारी शाळांत स्वच्छतागृहे नसल्याचे स्पष्ट केले. 
२०१६-१७ या वर्षात ७ लाख स्वच्छतागृह बांधण्याचे गुजरात सरकारचे लक्ष्य असून त्यासाठी ७८० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 
अधिकृत माहितीनुसार, २०१२ मधील बेसलाईन सर्वेक्षणानुसार गुजरातमध्ये ७०, २९,१९९ कुटुंबे रहात असून त्यापैकी ३३,२१,०४७ घरांमध्ये शौचालये नाहीत. जून २०१५ पर्यंत सुमारे ६ लाख ४८ हजार ९८१ शौचालये बांधण्यात आली मात्र अद्याप २६ लाख ७२ हजार ०६६ शौचालयांचे बांधकाम बाकी आहे.