शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
2
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
3
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
4
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
5
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
6
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
7
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
8
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
9
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
10
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
11
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
12
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
13
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
14
कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
15
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
16
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
17
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
18
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
19
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
20
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदींनी मंत्र्यांकडून मागितला कामाचा लेखाजोखा

By admin | Updated: June 24, 2016 00:33 IST

मोदी यांनी सहकारी मंत्र्यांकडे कामाचा लेखाजोखा मागितल्याचे वृत्त आहे. आगामी ३० जूनच्या बैठकीला ‘सेल्फ अ‍ॅप्रेजल’ अहवालानिशी हजर राहण्याच्या सूचना केंद्रीय मंत्र्यांना करण्यात आल्या आहेत.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहकारी मंत्र्यांकडे कामाचा लेखाजोखा मागितल्याचे वृत्त आहे. आगामी ३० जूनच्या बैठकीला ‘सेल्फ अ‍ॅप्रेजल’ अहवालानिशी हजर राहण्याच्या सूचना केंद्रीय मंत्र्यांना करण्यात आल्या आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाची चर्चा सुरू असतानाच मंत्र्यांकडे लेखाजोखा मागण्यात आला हे विशेष. सरकार पंजाब व उत्तर प्रदेशातील आगामी निवडणूका डोळ्यासमोर ठेवून मंत्रिमंडळात फेरबदल करील, असे मानले जाते. येत्या ३० जून रोजी बैठक होणार असून, या बैठकीत रालोआ मंत्री त्यांचे सेल्फ अप्रायझल अहवाल पंतप्रधानांना सादर करणार आहेत. सरकारच्या दुसऱ्या अर्थसंकल्पानंतरच्या मंत्र्यांच्या कामाचा यात समावेश असेल. पंतप्रधान स्वत: या अहवालाचा आढावा घेणार असून, त्यानंतरच मंत्रिमंडळ फेरबदलाबाबतचा अंतिम निर्णय होणार असल्याचे सांगण्यात येते. ३० जूनच्या बैठकीत मंत्र्यांच्या कामाची झाडाझडती घेतली जाऊ शकते, असे पक्षातील एका सूत्राने सांगितले. पंतप्रधान परिस्थितीत सुधारणा झाली आहे किंवा नाही याची नियमितपणे शहानिशा करतात. (लोकमत न्यूज नेटवर्क)