शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

लंडनमध्ये पंतप्रधान मोदी ६०,००० भारतीयांना करणार संबोधीत

By admin | Updated: November 13, 2015 22:51 IST

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात लंडनमधील वेम्बले स्टेडियममध्ये ६०,००० अनिवासी भारतीयांना संबोधित करणार आहेत.

ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. १३ -  भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात लंडनमधील वेम्बले स्टेडियममध्ये ६०,००० अनिवासी भारतीयांना संबोधित करणार आहेत. लंडन - वेम्बले स्टेडियममध्ये नरेंद्र मोदींचे आगमन, ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरूनने केले स्वागत. दरम्यान मोदींच्या भाषणापूर्वी स्टेडियममध्ये सांस्कृतिक कार्यक्रम सुरू असून यामध्ये मराठमोळ्या गाण्यांचे सादरीकरण करण्यात आले.
 
> मोदींच्या भाषणापुर्वी ६०० कलाकारांचा परफॉर्म  
नरेंद्र मोदी यांनी लंडनमध्ये वेंब्ली स्टेडियममध्ये ६०,००० भारतीय समुदायासमोर भाषण केले, भाषण सुरु होण्यापुर्वी जवळपास ६०० भारतीय आणि लंडनमधील कलाकारांनी परफॉर्म सादर केले. मराठमोळ्या ढोल-ताशांपासून ते राजस्थानी नृत्याचीही झलक पाहायला मिळाली. विशेष म्हणजे यावेळी भारत आणि इंग्लंडच्या संस्कृतीचा मिलाफ असणाऱ्या काही परफॉर्मन्सनी उपस्थितांची मनं जिंकून घेतली. यामध्ये मराठमोळ्या गाण्यांचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये आई अंबेचा उदो उदो आणि गणपती बप्पा मोरया या गाण्यांवर नृत्य सादर करण्यात आले. यावेळी स्टेडियममधील वातावरण भक्तिमय झाले होते.
> पंतप्रधान नरेंद्र मोदीं - राणी एलिझाबेथ भेट 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी राणी एलिझाबेथ द्वितीय यांची भेट घेतली, स्थानिक वेळेनुसार सायंकाळी सहा वाजता राणी सोबत बंकिंगहम पॅलेसमध्ये शाही भोजनाचा अस्वाद घेतला. राणी एलिझाबेथ द्वितीय यांना मोदी यांनी ५४ वर्षापुर्वीच्या त्यांच्या भारत दैऱ्यातील काही निवडक छायाचित्रे भेट म्हणून दिली.