शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रपतीपदाची निवडणूक : गहलोत यांचे नाव आघाडीवर

By admin | Updated: May 11, 2017 00:30 IST

राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपतीपदासाठी भाजपकडून सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावर चंद गेहलोत यांचे नाव समोर आले आहे.

हरीश गुप्ता । लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपतीपदासाठी भाजपकडून सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावर चंद गेहलोत यांचे नाव समोर आले आहे. गेहलोत हे मध्यप्रदेशातील वादग्रस्त नसलेले दलित नेते असून, ते पक्षभेदाच्या मर्यादा ओलांडून स्वीकारले जाऊ शकतात. दलितांपर्यंत पोहोचायच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारात गेहलोत अगदी योग्यरीत्या बसणारे आहेत, असे भाजपमधील उच्च पातळीवरील सूत्रांनी सांगितले. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवार ठरवताना ब्राह्मण आणि दलित हे एकीकरण अंतिमत: निर्णायक ठरणारे आहे. या दोन्ही पदांसाठी आपला उमेदवार निवडून यावाच असा प्रयत्न भाजप करील, हे स्पष्ट आहे. ब्राह्मण उमेदवार राष्ट्रपती बनला तर दलिताकडे उपराष्ट्रपतीपद येईल. मोदी यांचा प्रयत्न राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराची निवड एकमताने व्हावी असा आहे. वायएसआर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी राष्ट्रपतीपदासाठी भाजपच्या कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा देऊ, असे जाहीर केले.