अध्यक्षपदी मुळे
By admin | Updated: February 1, 2016 00:03 IST
पाथर्डी : तालुक्यातील घाटशिरस सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी सुरेश मुळे यांची तर उपाध्यक्षपदी महादेव उगलमुगले यांची बिनविरोध निवड झाली. सर्वांना बरोबर घेऊन सभासद हिताचे निर्णय घेऊन संस्थेचा लौकीक वाढवू, अशी ग्वाही निवडीनंतर पदाधिकार्यांनी दिली. त्यानंतर या पदाधिकार्यांचा सत्कार करण्यात आला.