शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
2
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
3
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
4
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
5
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
6
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
7
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
8
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
9
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
10
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
11
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
12
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
13
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
14
कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
15
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
16
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
17
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
18
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
19
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
20
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रपती मुखर्जी मतदान करणार नाहीत

By admin | Updated: May 8, 2014 11:34 IST

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करणार नाहीत. परंतु त्यांची पत्नी शुभ्रा मुखर्जी या मात्र मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

पत्नी शुभ्रा बजावणार हक्क

शीलेश शर्मा, नवी दिल्ली

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करणार नाहीत. परंतु त्यांची पत्नी शुभ्रा मुखर्जी या मात्र मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

राष्ट्रपती भवनाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रपती मुखर्जी यांनी आधी मतदान करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यांच्या इच्छेनुसार राष्ट्रपती सचिवालयाने दोन टपाल मतपत्र पाठविण्याची लेखी विनंतीही निवडणूक आयोगाकडे केली होती. परंतु दरम्यानच्या काळात आपल्या पूर्वाधिकार्‍यांनी मतदान करण्याबाबत कोणता निर्णय घेतला होता, हे जाणून घेण्यासाठी मुखर्जी यांनी राष्ट्रपती भवनाच्या इतिहासाची पाने चाळली. अब्दुल कलाम आणि प्रतिभा पाटील वगळता अन्य कोणत्याही राष्ट्रपतीने मतदानाचा हक्क कधी बजावलेला नाही, असे राष्ट्रपती भवनातील दस्तऐवजावरून दिसून आले. कायदेशीर सल्लागार टी. के. विश्वनाथन यांचाही त्यांनी सल्ला घेतला. ही बाब मुखर्जी यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी, निवडणूक आयोगाकडून पत्नी शुभ्रा यांच्यासाठी केवळ एकच टपाल मतपत्र मागविण्याचे निर्देश आपल्या सचिवालयाला दिले. शुभ्रा याच केवळ मतदान करतील आणि पदावर असताना राष्ट्रपती हे कोणत्याही राजकीय विचारांपासून अलिप्त असतात. त्यामुळे आपण मतदान करणार नाही, असा निर्णय मुखर्जी यांनी घेतला, अशी माहिती सूत्रांनी दिली. -