पूर्व वैमनस्यातून मारहाण
By admin | Updated: November 15, 2015 23:17 IST
रिधोरा: पूर्व वैमनस्यातून एका युवकाला मारहाण झाल्याची घटना रविवारी रात्री घडली. मारहाणीत सचिन दंदीशी एका युवकाने वाद घातला. वादातून सचिनला मारहाण करण्यात आली. सहा महिन्यांपूर्वीही वाद झाला होता.
पूर्व वैमनस्यातून मारहाण
रिधोरा: पूर्व वैमनस्यातून एका युवकाला मारहाण झाल्याची घटना रविवारी रात्री घडली. मारहाणीत सचिन दंदीशी एका युवकाने वाद घातला. वादातून सचिनला मारहाण करण्यात आली. सहा महिन्यांपूर्वीही वाद झाला होता. महिलेला मारहाणबाळापूर: येथे एका महिलेला घरात घुसून चार महिला व एका युवकाने मारहाण केल्याची घटना रविवारी रात्री घडली. मात्र, नंतर या प्रकरणात समेट घडला.