शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

प्रिती शर्मा यांनी घेतली अतिरिक्त महासंचालकांची भेट

By admin | Updated: November 4, 2015 23:27 IST

दीड तास चाली बैठक : कागदपत्रे व ऑडीओ क्लीप केल्या सादर

दीड तास चाली बैठक : कागदपत्रे व ऑडीओ क्लीप केल्या सादर
जळगाव: अशोक सादरे यांच्या आत्महत्येचा तपास सीआयडीकडे सोपविण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर आपच्या राष्ट्रीय प्रवक्तया प्रिती शर्मा मेनन यांनी बुधवारी पुण्यात सीआयडीचे अतिरिक्त महासंचालक संजीव कुमार यांची भेट घेवून त्यांच्याकडे असलेले कागदपत्र, सोने प्रकरणाची ऑडीयो क्लिप व अन्य पुरावे सादर केले. पावणे अकरा ते सव्वा बारा अशी तब्बल दीड तास ही बैठक सुरु होती.
प्रिती शर्मा यांनी गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून या प्रकरणाची सीआयडी चौकशीची मागणी केली होती. तसेच चौकशी अहवालाच्या काही प्रती भाजपच्या दीपक फालक यांनी सोशल मिडीयावर व्हायरल केल्याचाही प्रकार त्यांनी लक्षात आणून दिला होता. त्यानुसार फडवणवीस यांनी हे सारे पुरावे सीआयडीचे अतिरिक्त महासंचालक यांना देण्याचे सांगून संजीव कुमार यांच्याशी शर्मा यांची भेट घडवून आणली. बुधवारी शर्मा यांनी फुटलेल्या अहवालासह दिवाळीतील मिठाई व सोने प्रकरणाची ऑडीओ क्लिप, वर्तमानपत्रांचे कात्रणे सादर केली.सीआयडी आत्महत्या प्रकरणाचा तपास करणार असले तरी या बाबींचाही त्याच्याशी थेट संबंध आल असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
नाशिकच्या अधिकार्‍यांची बैठक
संजीव कुमार यांनी सकाळी शर्मा यांच्याकडील माहिती घेतल्यानंतर दुपारी नाशिकच्या तपास पथकाची बैठक घेतली. त्यात त्यांनी न्यायालयाकडून मिळालेल्या साडे तीन हजार कागदपत्रांचा अभ्यास करुन तपासाची दिशा ठरवून दिली. शर्मा यांच्याकडील पुरावेही त्यांनी या पथकाकडे सुपूर्द केल्याची माहिती दिली.

न्यायालयात आज कामकाज
अशोक सादरे यांनी तत्कालिन पोलीस अधीक्षक जयकुमार यांच्याविरुध्द दाखल केलेल्या दोन कोटी रुपयांच्या अबु्र नुकसानीचा दावा दाखल केला आहे. त्याचे कामकाज आज न्यायालयात होणार आहे. या कामकाजासाठी सादरे यांच्या पत्नी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. सादरे यांच्या वतीने ॲड.विजय दाणेज काम पाहत आहेत.