Praful Agrawal nominated for nomination for Congress
काँग्रेसचे प्रफुल अग्रवाल यांचा नामांकन अर्ज दाखल By admin | Updated: November 2, 2016 00:42 ISTभंडारा-गोंदिया विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार प्रफुल गोपालदास अग्रवाल यांनी मंगळवारला दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांच्याकडे नामांकन अर्ज दाखल केला.काँग्रेसचे प्रफुल अग्रवाल यांचा नामांकन अर्ज दाखल आणखी वाचा Subscribe to Notifications