प्रज्ञा - ज्ञानेश्वर पतसंस्थेची सभा खेळीमेळीत
By admin | Updated: August 19, 2015 22:27 IST
मंचर : येथील संत ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष यतिनकुमार हुले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या वेळी संस्थापक अनिल गांजाळे, उपाध्यक्ष जगदीश घिसे, संचालक प्रमोद कडधेकर, डॉ. संतोष भालेराव, अशोक करंडे, अनिल लबडे, राजू बाणखेले, वत्सला जाधव, लतिका गांजाळे आदी उपस्थित होेते. मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता पोखरकर यांनी अहवाल वाचन केले.
प्रज्ञा - ज्ञानेश्वर पतसंस्थेची सभा खेळीमेळीत
मंचर : येथील संत ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष यतिनकुमार हुले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या वेळी संस्थापक अनिल गांजाळे, उपाध्यक्ष जगदीश घिसे, संचालक प्रमोद कडधेकर, डॉ. संतोष भालेराव, अशोक करंडे, अनिल लबडे, राजू बाणखेले, वत्सला जाधव, लतिका गांजाळे आदी उपस्थित होेते. मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता पोखरकर यांनी अहवाल वाचन केले.या वेळी दहावी व बारावीच्या परीक्षेत ८० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. भीमाशंकर कारखान्याच्या संचालकपदी अशोक घुले यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ सभासद विठ्ठल महामुनी, सुनील भालेराव, विजय घिसे यांनी चर्चेत सहभाग घेतला.