शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून दिल्लीत प्रबोधन अभियान

By admin | Updated: July 20, 2016 05:30 IST

२0 जुलै ते २0 आॅगस्ट दरम्यान अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या वतीने ‘हिंसेला नकार आणि मानवतेचा स्वीकार’या राष्ट्रीय प्रबोधन अभियान राबविण्यात येणार आहे.

नवी दिल्ली : डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंदराव पानसरे आणि डॉ. कलबुर्गी या तिघांच्या मारेकऱ्यांना शोधण्यात आलेल्या अपयशाच्या निषेधार्थ आवाज बुलंद करण्यासाठी दिल्लीत २0 जुलै ते २0 आॅगस्ट दरम्यान अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या वतीने ‘हिंसेला नकार आणि मानवतेचा स्वीकार’या राष्ट्रीय प्रबोधन अभियान राबविण्यात येणार आहे.सनातन संस्था, हिंदु जनजागरण समितीसारख्या संघटनांचा पर्दाफाश करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे. त्यात दाभोलकर, पानसरे व कलबुर्गींच्या कुटुंबियांसह अंनिसचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध पक्ष, संस्था सहभागी होणार आहेत, असे अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील, हमीद दाभोलकर व मीरा पानसरे यांनी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)>अभियानाच्या मागण्या?दाभोलकर, पानसरे, कलबुर्गींचे मारेकरी व या खुनामागचे सूत्रधार लवकरात लवकर पकडले जावेत. अध्यात्माच्या नावाखाली कट्टरपंथी कार्यक्रम राबवणाऱ्या, हिंसक विचारांचा प्रसार करून खून व बॉम्बस्फोटासारख्या अतिरेकी कारवाया करणाऱ्या संशयित साधकांच्या सनातन संस्था व हिंदु जनजागरण समिती, सनातन प्रभात नियतकालिक व संकेतस्थळांवरही कारवाई करावी.