शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
2
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
3
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
4
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
5
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
6
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
7
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
8
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
9
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
10
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
11
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
12
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
13
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
14
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
15
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
16
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
17
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
18
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
19
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
20
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
Daily Top 2Weekly Top 5

दमानिया यांच्यावर अबु्रनुकसानीचा दावा ठोकणार प्रभाकर पवार : खडसे यांच्या बदनामीची सुपारी घेतल्याचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2016 18:13 IST

जळगाव: अंजली दमानिया यांना जाहीर माफी मागावी अन्यथा त्यांच्यावर अबु्रनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा जळगाव बाजार समितीचे सभापती प्रकाश नारखेडे व संचालक प्रभाकर पवार यांनी दिला आहे. दमानिया यांनी खडसेंच्या बदनामीची सुपारीच घेतल्याचा आरोपही त्यांनी पत्रकार परिषदेत केला. संचालक मनोहर पाटील यावेळी उपस्थित होते.

जळगाव: अंजली दमानिया यांना जाहीर माफी मागावी अन्यथा त्यांच्यावर अबु्रनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा जळगाव बाजार समितीचे सभापती प्रकाश नारखेडे व संचालक प्रभाकर पवार यांनी दिला आहे. दमानिया यांनी खडसेंच्या बदनामीची सुपारीच घेतल्याचा आरोपही त्यांनी पत्रकार परिषदेत केला. संचालक मनोहर पाटील यावेळी उपस्थित होते.
दमानिया यांनी दोन दिवसापूर्वी जळगाव बाजार समितीत ४५० रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप मुंबईत केला होता. बाजार समितीचे वार्षिक उत्पन्न तीन कोटी ८२ लाख रुपये आहे, तसेच गेल्या सहा वर्षापासून एकही बांधकाम झालेले नाही.त्यामुळे त्यांनी चुकीच्या माहितीच्या आधारे हे आरोप केले आहेत. खडसे यांचे भाऊ हरीश खडसे यांना ७० टक्के कामे देण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे, मुळात हरीश हे खडसे यांचे भाऊ नाहीत तर पुतणे आहेत. दमानिया यांना भ्रष्टाचाराच्याच कारणावरून आपने काढले, तेच आता भ्रष्टाचारावर बोलायला लागले आहेत. बाजार समितीती शिवसेना व भाजपची सत्ता आहे, त्या जिल्‘ात कोणासोबत फिरल्या हे सार्‍या जिल्‘ाने पाहिले, त्यामुळे दमानिया यांचा बोलावता धनीच त्यांना चुकीची माहिती पुरवत असल्याचे पवार म्हणाले. जनाधार नसलेल्या व्यक्तीवर किती विश्वास ठेवायचा.
दरम्यान, महसूलमंत्री खडसे यांनी बाजार समितीच्या गुरांच्या बाजारासाठी जागतिक बॅँकेकडून एक कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे. येत्या काही दिवसात पुणे पणन मंडळाकडून त्याची निविदा काढण्यात येणार आहे.