शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

शक्तिमान मारहाण प्रकरण : भाजप आमदार गणेश जोशींना जामीन

By admin | Updated: March 22, 2016 19:40 IST

उत्तराखंड पोलिसांजवळ असलेल्या शक्तिमान या घोड्याला मारहाण करणारे भाजपचे आमदार गणेश जोशी यांचा जामीन मंजूर करण्यात आला. जिल्हा आणि

ऑनलाइन लोकमत
डेहराडून, दि. २२ - उत्तराखंड पोलिसांजवळ असलेल्या शक्तिमान या घोड्याला मारहाण करणारे भाजपचे आमदार गणेश जोशी यांचा जामीन मंजूर करण्यात आला.  जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीश रामदत्त पालीवाल यांनी आमदार गणेश जोशी यांचा २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला असल्याची माहिती आमदार गणेश जोशी यांचे वकिल आर. एस. राघव यांनी दिली. 
आमदार जोशी यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत यांच्या सरकारविरोधात आंदोलन करीत असताना पोलिसांजवळ असलेल्या शक्तिमान नावाच्या घोड्याला काठीने जबर मारहाण केली होती. त्यामध्ये शक्तिमानच्या पायाला मोठी दुखापत झाली. त्याचा पाय कापून कृत्रिम पाय बसवावा लागला. 
शक्तिमानला मारहाण केल्याप्रकरणी आमदार जोशी यांना अटक करण्यात आली होती. तसेच, १९ मार्च रोजी न्यायालयाने आमदार जोशी यांचा जामीन अर्ज नाकारला होता. त्यानंतर  आज त्यांचा २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला.