रूमडामळ सरपंचपदी पूजा बडेनवार
By admin | Updated: December 25, 2015 02:57 IST
मडगाव : रूमडामळ सरपंचपदी पूजा बडेनवार यांची निवड झाली आह़े बुधवारी झालेल्या बैठकीत त्यांची बिनविरोध निवड झाली़ अलिखित समझोत्यानुसार ही निवड झाली आह़े पत्रकारांशी बोलताना त्यांनी रूमडामळ गृहनिर्माण वसाहतीपुरत्या र्मयादित या पंचायत क्षेत्रातील समस्या दूर करण्यासाठी आपल्या परीने प्रयत्न करणार असल्याचे सांगितल़े कचरा ही सर्वांत गंभीर व जटिल समस्या आहे. ती सोडविण्यासाठी स्थानिक आमदार तथा कामगारमंत्री आवेर्तान फु र्तादो यांच्या सहकार्याने प्रयत्न करीन, असे त्या म्हणाल्या़
रूमडामळ सरपंचपदी पूजा बडेनवार
मडगाव : रूमडामळ सरपंचपदी पूजा बडेनवार यांची निवड झाली आह़े बुधवारी झालेल्या बैठकीत त्यांची बिनविरोध निवड झाली़ अलिखित समझोत्यानुसार ही निवड झाली आह़े पत्रकारांशी बोलताना त्यांनी रूमडामळ गृहनिर्माण वसाहतीपुरत्या र्मयादित या पंचायत क्षेत्रातील समस्या दूर करण्यासाठी आपल्या परीने प्रयत्न करणार असल्याचे सांगितल़े कचरा ही सर्वांत गंभीर व जटिल समस्या आहे. ती सोडविण्यासाठी स्थानिक आमदार तथा कामगारमंत्री आवेर्तान फु र्तादो यांच्या सहकार्याने प्रयत्न करीन, असे त्या म्हणाल्या़ (प्रतिनिधी)