शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय संस्था मीडियात नको

By admin | Updated: August 13, 2014 02:43 IST

राष्ट्रीय जीवनात बातम्या आणि जनमत यावर कोणाचीही मक्तेदारी न राहता त्याचे स्वरूप विविधांगी राहावे

नवी दिल्ली : राष्ट्रीय जीवनात बातम्या आणि जनमत यावर कोणाचीही मक्तेदारी न राहता त्याचे स्वरूप विविधांगी राहावे यासाठी टेलिव्हिजन आणि वृत्तपत्र उद्योगात राजकीय संस्था आणि बड्या कंपन्यांवर निर्बंध लागू करण्याची शिफारस ‘टेलिकॉम रेग्युलेटरी अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया’ने (ट्राय) केली आहे.तसेच संपादकीय स्वातंत्र्य, ‘पेड न्यूज’आणि ’खासगी करार’ यासारख्या बाबींचे नियमन करून चुकारपणा करणाऱ्यांवर दंड आकारण्यासाठी टीव्ही आणि वृत्तपत्र या दोन्ही माध्यमांसाठी एकच स्वतंत्र माध्यम नियामक प्राधिकरण स्थापन केले जावे आणि त्यावर प्रामुख्याने माध्यमांशी संबंधित नसलेल्या मान्यवर व्यक्ती असाव्यात, असेही ‘ट्राय’ने सुचविले आहे. टीव्ही प्रसारण आणि टीव्ही वाहिन्यांच्या वितरण उद्योगात राजकीय संस्था, धार्मिक संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, केंद्र व राज्य सरकारांची विविध खाती व विभाग, कंपन्या, उपक्रम आणि सरकारकडून निधी मिळणाऱ्या संस्थांनी प्रवेश करण्यास मज्जाव करावा, असे सुचवत ‘ट्राय’ने असेही म्हटले की, अशा कोणत्या संस्थांना याआधी या क्षेत्रात परवानगी दिली गेली असेल तर त्यांना त्यातून बाहेर पडण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला जावा. बडे औद्योगिक समूह माध्यम उद्योगात आले तर हितसंबंधांचा संघर्ष अपरिहार्य असल्याने त्यांच्यावर निर्बंध घालण्याचा सरकारने गांभीर्याने विचार करावा, असे ‘ट्राय’ला वाटते.