शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

सीसीटीव्हीतील त्या इसमाचा पोलिसांकडून शोध सुरू

By admin | Updated: January 7, 2017 20:39 IST

जळगाव : सिंधी कॉलनीतील सेवा मंडळ कार्यालयापुढील कॉस्मेटीक साहित्याच्या गोडाऊनला आग लागल्याची घटना २ रोजी रात्री घडली होती़ शॉटसर्किटने आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता़ मात्र येथील रहिवाश्यांनी सीसीटीव्ही फुटेजचा आधारावर घेवून कुणीतरी आग लावल्याचा संशय व्यक्त केला आहे़ दरम्यान एमआयडीसी पोलिसांकडून याप्रकरणी तपासाला गती मिळाली असून सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत असलेल्या व्यक्तीचा शोध घेण्यात येत आहे़

जळगाव : सिंधी कॉलनीतील सेवा मंडळ कार्यालयापुढील कॉस्मेटीक साहित्याच्या गोडाऊनला आग लागल्याची घटना २ रोजी रात्री घडली होती़ शॉटसर्किटने आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता़ मात्र येथील रहिवाश्यांनी सीसीटीव्ही फुटेजचा आधारावर घेवून कुणीतरी आग लावल्याचा संशय व्यक्त केला आहे़ दरम्यान एमआयडीसी पोलिसांकडून याप्रकरणी तपासाला गती मिळाली असून सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत असलेल्या व्यक्तीचा शोध घेण्यात येत आहे़
सेवा मंडळाजवळ चंदन ॲन्ड इंटरप्रायझेस कॉस्मेटीकच्या गोडाऊनला आग लागून सात लाखांचे नुकसान झाले होते़ या गोडाऊननजीक इमारतीत ओम प्रकाश मलीक व चंदन मलीक यांचे कुटूंब राहते़ आगीच्या घटनेनंतर संबंधितांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले होते़ अग्निशमन बंबाने आगीवर नियंत्रण मिळविले होते़ या गोडाऊनलगत असलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये आगीची घटना घडल्यापूर्वी एक इसम प्रवेश करताना व बाहेर येताना दिसून येत आहे़ तपासधिकारी सहाय्यक पोलीस निरिक्षक आढाव यांनी सदरचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्या दिशेने तपास सुरू केला आहे़
कोट- ताब्यात घेतलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये गोडाऊनमध्ये प्रवेश करताना व परत सायकल घेवून जाताना एक इसम दिसून येत आहे़ मात्र त्याचा चेहरा स्पष्ट अस्पष्ट दिसून येत असल्याने ओळख पटविण्यास अडचणी आहेत़ तरी त्यापध्दतीने तपासाला गती देण्यात आली आहे़ आग लावल्याबाबत कुठलीही तक्रार आलेली नाही़ फुटेजमधील इसमाचा शोध घेतल्याप्रकार आग लागली की, कुणी लावली या प्रश्नांची उत्तरे स्पष्ट होतील़- विजय आढाव, तपासधिकारी़