शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका निवडणुकीसाठी पोलीस बंदोबस्त तैनात

By admin | Updated: February 20, 2017 19:53 IST

महापालिका निवडणुकीसाठी रविवारी पोलीस कर्मचाऱ्यांचे पोलीस ठाणेनिहाय बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे़

नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी रविवारी पोलीस कर्मचाऱ्यांचे पोलीस ठाणेनिहाय बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे़ महापालिकेसाठी मंगळवारी (दि़२१) प्रत्यक्ष मतदान होत असून, यासाठी शहरात ५४८ केंद्रे, तर एक हजार ४०८ मतदान केंदे्र आहेत़ कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणाऱ्या शहरातील मतदान केंद्रांची संवेदनशील, अतिसंवेदनशील व क्रिटिकल या तीन स्वरूपात विभागणी करण्यात आली आहे़महापालिकेप्रमाणेच जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी मतदान होत असून, त्यामध्ये शहरातील नाशिकरोड, देवळाली कॅम्प, सातपूर व आडगाव पोलीस ठाणे हद्दीत मतदानप्रक्रिया पार पडणार आहे़ यामध्ये ३२ गावांचा समावेश असून, या ठिकाणी ३२ मतदान केंदे्र व ६७ कार्यालये आहेत़ दरम्यान, शहरात कायदा व सुव्यवस्थेस बाधा निर्माण करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली जाणार आहे़  -----------नाशिक शहरातील पोलीस बंदोबस्त* सहायक पोलीस आयुक्त: ६* पोलीस निरीक्षक : २८* पोलीस उपनिरीक्षक : ४४* पोलीस कर्मचारी : १०४०* महिला पोलीस कर्मचारी : ४९अतिरिक्त पोलीस बंदोबस्त* सहायक पोलीस आयुक्त : १०* पोलीस निरीक्षक : २०* पोलीस उपनिरीक्षक : २५* पोलीस कर्मचारी : ७००* होमगार्ड (पुरुष) : १५००* होमगार्ड (महिला) : २००* एसआरपीएफ कंपनी : १इतर विभागाकडून मागविलेला पोलीस बंदोबस्तमहाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी : १०० पोलीस कर्मचारी पीव्हीआर - ५० पोलीस कर्मचारीलाचलुचपत प्रतिबंधक विभाग : ५० पोलीस कर्मचारीधुळे : ४५० पोलीस कर्मचारी