शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
2
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
3
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
4
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
5
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
6
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
7
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
8
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
9
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
10
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
11
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
12
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
13
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
14
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
15
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
16
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
17
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
18
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
19
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
20
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

भरपूर धान्यसाठा, घाबरण्याचे कारण नाही -जेटली

By admin | Updated: June 4, 2015 23:18 IST

अपुऱ्या मान्सूनमुळे दुष्काळाची स्थिती निर्माण होईल किंवा महागाई वाढेल असा निष्कर्ष काढून अतिशयोक्तीपूर्ण चित्र उभे करणे अयोग्य आहे.

नवी दिल्ली : अपुऱ्या मान्सूनमुळे दुष्काळाची स्थिती निर्माण होईल किंवा महागाई वाढेल असा निष्कर्ष काढून अतिशयोक्तीपूर्ण चित्र उभे करणे अयोग्य आहे. देशात कोणत्याही आकस्मिक परिस्थितीला तोंड देण्याजोगा धान्याचा मुबलक साठा असल्यामुळे घाबरण्याजोगी कुठलीही परिस्थिती नाही, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गुरुवारी स्पष्ट केले.हवामान विभागाने यंदा अपुऱ्या पावसाचा अंदाज वर्तवल्यानंतर गेल्या ४८ तासांत अतिशय निराशाजनक स्थिती निर्माण होईल असे चित्र उभे केले जात असल्यामुळे या मुद्यावर अर्थमंत्रालयाचे मत व्यक्त करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. गेल्या तीन दिवसांत शेअर बाजार कोसळला पण तो काही कल (ट्रेंड) म्हणता येणार नाही. विशेषत: अप्रत्यक्ष कर हा मुख्य निर्देशक असून या करवसुलीत मोठी वाढ झाली आहे. देशाच्या अन्य भागात मान्सून सर्वसामान्य राहणार असून वायव्य भागात सामान्यापेक्षा कमी राहणार असल्याने फटका बसणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे, मात्र प्रत्यक्षात धान्य उत्पादनावर फार मोठा परिणाम होणार नाही, कारण या भागात चांगल्याप्रकारे सिंचनाची सुविधा आहे, असेही ते म्हणाले.जेटली म्हणाले, विपर्यस्तपणे अंदाज वर्तवला जात असल्याचे आढळून येते. मान्सूनची भौगोलिक विभागणी आणि पावसाचा कालवधी ही बाबही महत्त्वपूर्ण ठरते. हवामान विभागाने मंगळवारी दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत ८८ टक्के पाऊस होण्याचा अंदाज वर्तवल्यानंतर रिझर्व्ह बँकेने महागाईवर अंकुश ठेवण्यासाठी आकस्मिक योजना तयार ठेवण्याचा सल्ला दिला होता. सेन्सेक्स १०३५.५७ अंकांनी कोसळल्याची बाबही याच अंदाजाशी जोडली गेली.