शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

ददलानी यांना क्षमा करावी, विजय दर्डा यांचे जैन समाजाला आवाहन

By admin | Updated: August 30, 2016 04:35 IST

जैन धर्माच्या मूळ तत्त्वातच क्षमा आणि दया हा मूळ मंत्र समाविष्ट असल्याने जैन समाजाने विशाल ददलानी यांना क्षमा करावी, असे आवाहन लोकमत एडिटोरियल बोर्डाचे

नवी दिल्ली : जैन धर्माच्या मूळ तत्त्वातच क्षमा आणि दया हा मूळ मंत्र समाविष्ट असल्याने जैन समाजाने विशाल ददलानी यांना क्षमा करावी, असे आवाहन लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन आणि सकल जैन समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय दर्डा यांनी केले आहे.जैन संत आचार्य पूज्य तरुणसागर यांच्याबद्दल विशाल ददलानी यांनी केलेल्या टिपणीवरून उद्भवलेल्या वादावर प्रतिक्रिया व्यक्त करताना विजय दर्डा म्हणाले की, क्षमापना महापर्व पर्युषण पर्व आराधनेच्या आधी आपण सर्वजण अंत:करणापासून कोणाला दुखावले असल्यास क्षमा मागतो. हा मूळ मंत्र जैन धर्माच्या शिकवणीचाच एक भाग आहे. परमपूज्य तरुणसागरजी यांच्याबद्दल विशाल ददलानी यांनी केलेल्या टिपणीने समस्त जैन धर्मीयांच्या भावना दुखावल्या आहेत, हे खरे आहे. तरीही आपण आपल्या धर्माचा मूळ मंत्र विसरता कामा नये. मन मोठे करून ददलानी यांना क्षमा करावी, तसेच ददलानी यांच्याबद्दल अपशब्दाचा वापरही करू नये, असेही आवाहन सकल जैन समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय दर्डा यांनी केले आहे.