शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

पिंप्राळा हुडको दंगलीतील ९ संशयितांना जामीन

By admin | Updated: April 10, 2016 00:34 IST

जळगाव : पिंप्राळा हुडको परिसरात ४ एप्रिल रोजी रात्री ७.३० ते ८ वाजेदरम्यान दोन गटात झालेल्या दंगल प्रकरणातील एका गटाच्या ९ संशयित आरोपींची शनिवारी न्यायालयाने जामिनावर सुटका केली.

जळगाव : पिंप्राळा हुडको परिसरात ४ एप्रिल रोजी रात्री ७.३० ते ८ वाजेदरम्यान दोन गटात झालेल्या दंगल प्रकरणातील एका गटाच्या ९ संशयित आरोपींची शनिवारी न्यायालयाने जामिनावर सुटका केली.
क्षुल्लक कारणावरून उसळलेल्या दंगल प्रकरणी शेख जावेद शेख लुकमान (वय ३२, रा.पिंप्राळा हुडको, जळगाव) याच्या फिर्यादीवरून एका गटातील संशयित आरोपी उज्ज्वला रमेश शिरसाळे (३५), दीपक युवराज सोनवणे (३२), चुडामण युवराज सोनवणे (३५), करण उर्फ हितेश नीळकंठ सोनवणे (१८), रमेश सुकदेव सोनवणे (३८), नीळकंठ उर्फ पिंटू सुकदेव शिरसाळे (३६), प्रकाश उर्फ पक्या सुकदेव शिरसाळे (४५), स्वप्नील दिलीप खंडारे (२२) व गुलाब वामन गायकवाड (४०) (सर्व रा.पिंप्राळा हुडको, जळगाव) यांच्यासह इतर १०० ते १२५ जणांविरुद्ध रामानंदनगर पोलीस ठाण्यात भादंवि कलम १४३, १४७, १४९, ४५२, ३३६, २९५, ३२३, ५०४, ४२७ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी वरील संशयितांना अटक केली होती. अटकेनंतर ते ९ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत होते. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना शनिवारी दुपारी न्यायाधीश आर.बी. ठाकूर यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. सरकारतर्फे ॲड.हेमंत मेंडकी यांनी तर आरोपींतर्फे ॲड.अजय सिसोदिया यांनी कामकाज पाहिले.
९ जणांना जामीन
संशयित आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर त्यांनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला. न्यायालयाने उज्ज्वला शिरसाळे, दीपक सोनवणे, चुडामण सोनवणे, करण उर्फ हितेश शिरसाळे, रमेश शिरसाळे, नीळकंठ उर्फ पिंटू शिरसाळे, प्रकाश उर्फ पक्या शिरसाळे, स्वप्निल खंडारे, गुलाब गायकवाड यांना जामीन मंजूर केला.