शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

मंगळयानाने पाठविली लाल ग्रहाची छायाचित्रे

By admin | Updated: September 26, 2014 05:00 IST

पहिल्याच प्रयत्नात मंगळ ग्रहाच्या कक्षेत अचूकपणे स्थिरस्थावर होऊन भारताच्या वैज्ञानिक क्षमतेची द्वाही दिगंतात मिरविणारे मंगळयान लगेच कामाला लागले

नवी दिल्ली : पहिल्याच प्रयत्नात मंगळ ग्रहाच्या कक्षेत अचूकपणे स्थिरस्थावर होऊन भारताच्या वैज्ञानिक क्षमतेची द्वाही दिगंतात मिरविणारे मंगळयान लगेच कामाला लागले असून त्याने टिपलेली या लाल ग्रहाची पहिली रंगीत छायाचित्रे भारतीय अंतराळ संशोधन संघटनेला (इस्रो) मिळू लागली आहेत.बुधवारी सकाळी मंगळयान मंगळाच्या कक्षेत शिरल्यानंतर लगेच त्याचा कॅमेरा कार्यान्वित करण्यात आला होता व अल्पावधीच भारतीय यानाने टिपलेले मंगळाचे पहिले रुपडे पाहायला मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु संध्याकाळपर्यंत उत्कंठावर्धक प्रतीक्षा केल्यानंतर पहिले छायाचित्र २२ कोटी किमीवरून आले आणि वैज्ञानिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.मंगळ मिशनचे अशक्यप्राय यश अनुभवायला व वैज्ञिनाकांच्या पाठीवर शाबासकीची थाप द्यायला पंतप्रधान मोदी स्वत: ‘इस्रो’च्या बंगळूर येथील मुख्य नियंत्रण केंद्रात हजर होते. मंगळयानाने टिपलेल्या मंगळाच्या पहिल्या छायाचित्राची प्रत ‘इस्रो’चे अध्यक्ष के. राधाकृष्णन व वैज्ञानिक सचिव के.कोटेश्वर राव यांनी गुरुवारी सकाळी मुद्दाम दिल्लीला येऊन पंतप्रधान मोदी यांना सुपूर्द केली.छयाचित्रे मिळत आहेत. अपेक्षेप्रमाणे डेटाही मिळत आहे. हे मंगळयानातील सर्व यंत्रणा सुरळीतपणे सुरु असल्याचे शुभसंकेत आहेत, असे ‘इस्रो’च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.(लोकमत न्यूज नेटवर्क)