शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

कारवाई टाळण्यासाठी बंदोबस्ताचे निमित्त स्थायीची सभा : अतिक्रमण मोहिमेस विलंबाबाबत अनंत जोशी यांनी प्रशासनाला धरले धारेवर

By admin | Updated: February 5, 2016 22:22 IST

जळगाव : महासभेने ठराव करून दिल्यानंतरही कारवाई टाळण्यासाठी प्रशासनाकडून पोलीस बंदोबस्त मिळत नसल्याचे कारण पुढे केले जात असल्याचा आरोप मनसेचे नगरसेवक अनंत जोशी यांनी शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीत केला. तसेच स्थलांतराच्या जागेवर सुविधा देण्याची कार्यवाही केली नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली. त्यावर उपायुक्तांनी सोमवारपर्यंत पूर्तता करण्याचे आदेश संबंधित विभागांना दिले असून अतिक्रमण अधीक्षकांकडून त्याबाबत अहवाल मागविला आहे.

जळगाव : महासभेने ठराव करून दिल्यानंतरही कारवाई टाळण्यासाठी प्रशासनाकडून पोलीस बंदोबस्त मिळत नसल्याचे कारण पुढे केले जात असल्याचा आरोप मनसेचे नगरसेवक अनंत जोशी यांनी शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीत केला. तसेच स्थलांतराच्या जागेवर सुविधा देण्याची कार्यवाही केली नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली. त्यावर उपायुक्तांनी सोमवारपर्यंत पूर्तता करण्याचे आदेश संबंधित विभागांना दिले असून अतिक्रमण अधीक्षकांकडून त्याबाबत अहवाल मागविला आहे.
जोशी म्हणाले की, मनपाकडून आधीदेखील हॉकर्सवर कारवाई केली जात होती. टोपल्या, गाड्या, वजनकाटे जप्त करून आणले जात होते. असे असताना मनपाने ठराव करून दिल्यावर मात्र प्रशासनाची कारवाईची मानसिकता दिसत नसल्याचा आरोप केला. भुसावळसारख्या संवेदनशील शहरातही सुप्रीम कोर्टाचा आदेश असल्याने कारवाई सुरू असताना जळगावातच काय अडचण येते? कुणी अडथळा आणला तर पोलिसांत जाऊन तक्रार करा, असे सांगितले.
---- इन्फो---
सोमवारपासून कारवाई
उपायुक्त जगताप यांनी सांगितले की, पोलीस अधीक्षकांनी तांत्रिक कारणामुळे ४ दिवसांनी बंदोबस्त देण्याचे सांगितले होते. त्यामुळे मोहीम पुढे ढकलावी लागली. मात्र सोमवारी बंदोबस्त मिळणार असल्याने कारवाई सुरू होईल, असे सांगितले.
---- इन्फो---
स्थलांतरस्थळी सोमवारपर्यंत सुविधा देणार
जोशी म्हणाले की, स्थलांतर करावयाच्या ठिकाणी साफसफाई, पाणी, पथदिवे आदी सुविधा देण्याचे ठरले होते. एका गल्लीत गटारीवर ढापे टाकायचे आहेत. १५ दिवस उलटूनही त्यावर कार्यवाही का झालेली नाही? अशी विचारणा केली. त्यावर उपायुक्त जगताप यांनी सवार्ेच्च न्यायालयाचे आदेश असल्याने संबंधित विभागांनी जर अंमलबजावणी केली नाही, तर त्यांच्यावर जबाबदारी निि›त केली जाईल, असे सांगत सोमवारपर्यंत अंमलबजावणीचे आदेश बांधकाम, आरोग्य व विद्युत विभागाला दिले. तसेच अतिक्रमण अधीक्षकांना त्याबाबतचा अहवाल सोमवारी सादर करण्याचे आदेश दिले.