शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
3
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
4
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
5
टॉप अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी; २०० रुपयांच्या खाली आला दिग्गज बँकेचा शेअर, प्रकरण काय?
6
तरुणीने भेटायला हॉटेलमध्ये बोलावलं, आनंदाने गेला तरुण; पण पुढे जे झालं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
7
पोलिसांनी गाडी अडवल्याने संतापले, ताजमहालजवळ केला गोळीबार; पर्यटकांमध्ये उडाली खळबळ!
8
Astro Tips: मिठाची पुडी जवळ ठेवा, भीती, नैराश्य, नकारात्मक ऊर्जा घालवा; उपाय सविस्तर वाचा!
9
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...
10
Jio BlackRock नं लाँच केले तीन म्युच्युअल फंड, सलग पाचव्या दिवशी शेअरमध्ये जोरदार तेजी
11
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
12
'पंचायत'मध्ये सचिव जी अन् रिंकीचा असणार होता किसींग सीन, सानविकाने दिला नकार
13
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
14
चॉकलेटच्या डब्यात लपवून आणले तब्बल १६ साप अन्...; मुंबई विमानतळावर प्रवाशाला पोलिसांनी घेतले ताब्यात!
15
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
16
पतीसमोरच पत्नीने प्रियकरासोबत लग्न केले; निळ्या ड्रमची धडकीच मनात भरली, पतीने उलगडलं रहस्य
17
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
18
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
19
Vastu Tips: श्रीमंतांसारखं आयुष्य जगायचं असेल, तर आजच करा 'हे' सात प्रभावी वास्तू उपाय!
20
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...

पीडीपी नेत्याची गोळ्या घालून हत्या

By admin | Updated: April 24, 2017 15:13 IST

जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात पीडीपी नेत्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची घटना सोमवारी घडली.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 24 - जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात पीडीपी नेत्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची घटना सोमवारी घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुलवामा जिल्ह्यातील पिंगलान परिसरात पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीचे जिल्हाध्यक्ष अब्दुल गनी दार यांच्यावर संशयित दहशतवाद्यांनी गोळीबार केला. अब्दुल गनी दार श्रीनगरच्या दिशेने जात असताना हा गोळीबार करण्यात आला.
या गोळीबारानंतर अब्दुल गनी दार यांना जवळच्याच एसएमएचएस रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला. 
अब्दुल गनी दार हे 1 नोव्हेंबर 2014 साली पीडीपीमध्ये प्रवेश करण्याआधी कॉंग्रेसमध्ये होते.
दरम्यान, जम्मू-काश्मिरच्या मुख्यमंत्री महबूबी मुफ्ती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आज अर्धा तास चर्चा झाली. यावेळी येथील सुरक्षा दलांवरील दगडफेकीच्या वाढत्या घटना आणि राजकीय परिस्थिती यांवर त्यांनी चर्चा केल्याचे समजते.