शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

पीसीपीए स्ट्राईकर्सला टी-20 चे जेतेपद

By admin | Updated: January 4, 2016 02:31 IST

फोंडा : फोंडा क्रीडा संकुलातील मैदानाची दुर्दशा पाहून दु:ख होते. मात्र, या मैदानाचा विकास करण्याची इच्छा असूनही काही राजकीय हितशत्रूंमुळे त्यात अडचणी येत आहेत. मात्र भविष्यात या मैदानासंबंधी तसेच क्रीडा साहित्यासंबंधी कोणत्याही अडचणी आल्यास त्या सोडविण्याची आपली पूर्ण तयारी असून पीसीपीए तसेच फोंडा आरसीसीचे प्रशिक्षक यांनी या अडचणी आपल्याकडे घेऊन यावे. त्या सोडविण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला जाईल असे प्रतिपादन बांधकाममंत्री सुदीन ढवळीकर यांनी फोंडा क्रीडा संकुलात केले.

फोंडा : फोंडा क्रीडा संकुलातील मैदानाची दुर्दशा पाहून दु:ख होते. मात्र, या मैदानाचा विकास करण्याची इच्छा असूनही काही राजकीय हितशत्रूंमुळे त्यात अडचणी येत आहेत. मात्र भविष्यात या मैदानासंबंधी तसेच क्रीडा साहित्यासंबंधी कोणत्याही अडचणी आल्यास त्या सोडविण्याची आपली पूर्ण तयारी असून पीसीपीए तसेच फोंडा आरसीसीचे प्रशिक्षक यांनी या अडचणी आपल्याकडे घेऊन यावे. त्या सोडविण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला जाईल असे प्रतिपादन बांधकाममंत्री सुदीन ढवळीकर यांनी फोंडा क्रीडा संकुलात केले.
फोंडा क्रिकेटर्स पॅरेन्ट्स असोसिएशन(पीसीपीए) आयोजित फोंडा आरसीसी र्मयादित टी-20 क्रिकेट स्पर्धेतच्या बक्षीस वितरण समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत फोंडयाचे आमदार लवू मामलेदार, जीसीएचे फिजीओ डॉ. केतन भाटीकर, पीसीपीएचे अध्यक्ष संदेश धारेश्वरकर, सचिव अनिल कोरडे, उपनगराध्यक्ष शांताराम कोलवेकर उपस्थित होते.
आमदार लवू मामलेदार यांनी पीसीपीए फोंडयात सक्रिय झाल्यापासून फोंडयातील क्रिकेटपटूंना राज्यस्तरीय स्पर्धांत प्रतिनिधित्व मिळू लागल्याबद्दल समाधान व्यक्त केले. पीसीपीएने व्यवसायिक खेळाडू तयार करण्यासाठी प्रयत्न करावेत जेणेकरून भविष्यात गोव्याचे खेळाडू भारताच्या राष्ट्रीय संघात स्थान मिळवू शकतील असे सांगतानाच गोमंतकीय खेळाडूत तशी गुणवत्ता निश्चितच असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी डॉ. केतन भाटीकर, अनिल कोरडे यांनीही आपले विचार मांडले. यावेळी पीसीपीए आयोजित टी-20 स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. या स्पर्धेचे अजिंक्यपद पीसीपीए स्ट्राईकर्स संघाने पटकावले. अंतिम सामन्यात त्यांनी पीसीपीए रायनोज संघावर सात गडयांनी विजय प्राप्त केला. तसेच स्पर्धेत चमकदार खेळ केलेल्या खेळाडूंना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले. आजच्या अंतिम सातन्यातील सामनावीर पुरस्कार स्ट्राईकर्सच्या सलील कोरडे याला देण्यात आला. (प्रतिनिधी)
ढँ3 : 0301-ढडठ-01कॅप्शन: विजेत्या पीसीपीए स्ट्राईकर्स संघाला जेतेपदाचा चषक प्रदान करताना बांधकाममंत्री सुदीन ढवळीकर, लवू मामलेदार, डॉ. केतन भाटीकर व इतर. (छाया- शेखर नाईक)