शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

पठाणकोट हल्ला पाकमधूनच झाला!

By admin | Updated: August 30, 2016 04:31 IST

पठाणकोट दहशतवादी हल्ल्याचा कट पाकिस्तानातच रचला गेल्याची पुष्टी करणारे पुरावे अमेरिकेने भारताला दिले आहे.

नवी दिल्ली : पठाणकोट दहशतवादी हल्ल्याचा कट पाकिस्तानातच रचला गेल्याची पुष्टी करणारे पुरावे अमेरिकेने भारताला दिले आहे. एनआयएने जैश ए मोहंमदचा मसूद अझहरविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्याच्या पर्यायाची चाचपणी करीत असतानाच ही घडामोड घडली. हल्ल्याचे सूत्रधार असलेले जेईएमचे दहशतवाद्यांच्या फेसबुक अकाऊंटचे आणि संघटनेची आर्थिक शाखा असलेल्या अल रहमत ट्रस्टच्या वेबसाईटचे आयपी अ‍ॅड्रेसेस पाकिस्तानमधील असल्याची माहिती अमेरिकेने एनआयएला दिली आहे. जैशचा दहशतवादी कासिफ जान याचे मित्र फेसबुकवरील जिहाद, जेईएमशी संबंधित ग्रुपचे सदस्य असून या ग्रुपच्या पानावर पठाणकोट हल्ल्यात मारले गेलेल्या चार दहशतवाद्यांचे फोटो आहेत. हल्ल्याच्यावेळी अल रहमत ट्रस्टचे वेबपेज रंगोनूर डॉट कॉम व अलकआलम आॅनलाईन डॉट कॉम या वेबसाईटरवर अपलोड केले होते. तारिक सिद्दीकी या दोन्ही साईट्चे काम पहातो. रफाह ए आलम सोसायटी, मालिर, कराची असा या वेबसाईट्सचा पत्ता आहे.