शहरं
Join us  
Trending Stories
1
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
2
येत्या ७ जुलैला सार्वजनिक सुट्टी मिळणार? सोमवारी जाहीर झाली तर काय काय बंद असणार...
3
HDB Financial Services IPO : १२,५०० कोटींचा HDB Financial IPO हिट, बंपर प्रतिसाद; अलॉटमेंट कसं चेक कराल?
4
तुमच्या गृहकर्जाचा हप्ता ४००० रुपयांनी होईल स्वस्त; बँक बदला आणि लाखो रुपये वाचवा! ही आहे पद्धत
5
दरोडा, खून...महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये १६ गंभीर गुन्हे; कुख्यात गुंडाचा उत्तर प्रदेशात एन्काउंटर
6
पुण्यातील लोणी काळभोरमध्ये लागले इराणचे झेंडे, खामेनींचे फ्लेक्स; Video व्हायरल...
7
बँका तुमचं काम करत नाहीयेत, टेन्शन कशाला? RBI नं दिलीये सुविधा; 'इकडे' करू शकता त्यांची तक्रार
8
Ashadh Ritual 2025: आषाढात लेकीला माहेरी बोलावण्याची पूर्वापार प्रथा, केला जातो 'असा' कौतुक सोहळा!
9
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
10
रतन टाटांनी करिअरची सुरुवात केलेल्या कंपनीला १००० कोटींची नोटीस! समोर आले धक्कादायक कारण
11
'मला न्याय हवा', खा. चंद्रशेखर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या तरुणीचे PM मोदींना पत्र
12
PF मधून पैसे काढायचेत? पहिले जाणून घ्या तुमच्या कंपनीनं केलंय की नाही 'हे' काम? नाहीतर क्लेम होईल रिजेक्ट
13
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
14
Job Alert: पाच अशा नोकऱ्या, ज्या येत्या काळात संपून जातील; वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा इशारा
15
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार
16
नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीची विक्री करून परस्पर लावले लग्न, पित्याने घेतला गळफास
17
Shefali Jariwala: "सत्यनारायण पूजेसाठी दिवसभर उपवास अन् नंतर...", शेफालीचा पती पराग त्यागीने दिली माहिती
18
विठ्ठल दर्शनाची आस अधुरीच राहिली; वारीतच २ वारकऱ्यांवर काळाचा घाला,  हरिनामाचा गजर शेवटचा ठरला
19
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
20
शाळेत जायला रस्ताच नाही, कोणत्या 'भाषेत' सांगितल्यावर ही समस्या सुटेल? फांदीचा आधार घेत पार करतात नदी...

तकाम पारियो अरुणाचलचे नवे मुख्यमंत्री?

By admin | Updated: December 31, 2016 02:31 IST

पिपल्स पार्टी आॅफ अरुणाचलकडून (पीपीए) मुख्यमंत्री पेमा खांडू, उप मुख्यमंत्री चावना में आणि पाच अन्य आमदारांना कथित पक्षविरोधी कारवायांवरून निलंबित करण्यात

इटानगर : पिपल्स पार्टी आॅफ अरुणाचलकडून (पीपीए) मुख्यमंत्री पेमा खांडू, उप मुख्यमंत्री चावना में आणि पाच अन्य आमदारांना कथित पक्षविरोधी कारवायांवरून निलंबित करण्यात आल्यानंतर सार्वजनिक आरोग्य, अभियांत्रिकी विभागाचे मंत्री तकाम पारिओ यांना राज्याचे नवे मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. सरकारमध्ये सहभागी असलेल्या भाजपाने मात्र आमचा पाठिंबा खांडू यांनाच असून, अन्य कोणत्याही नेत्यास मुख्यमंत्री करण्यास आम्ही विरोध करू, असे म्हटले आहे. पीपीएचे अध्यक्ष काहफा बेंगिया यांनी सांगितले की, माजी उप मुख्यमंत्री कामेंग डोलो, ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्री तंगा ब्यालिंग व पारिओ हे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे होते. पण, पारियो यांना मुख्यमंत्री करण्याबाबत सहमती झाली. पीपीएच्या आमदारांची बैठक झाल्यानंतर औपचारिक घोषणा करण्यात येईल. सर्व प्रकारची औपचारिकता आज पूर्ण करण्यात येईल. अरुणाचल प्रदेशच्या ६० सदस्यीय विधानसभेत पीपीएकडे ४३, भाजपचे १२ आणि काँग्रेसचे ३ सदस्य आहेत. एक अपक्ष आणि भाजपशी संबंधित एक सदस्य आहे. नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीबाबत विचारले असता बेंगिया म्हणाले की, पक्ष आज रात्रीच राज्यपालांशी संपर्क करेल.