पान १ लीड - बॉक्स
By admin | Updated: May 11, 2014 00:04 IST
अखिलेश यांचेही शक्तीप्रदर्शन
पान १ लीड - बॉक्स
अखिलेश यांचेही शक्तीप्रदर्शन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीही वाराणशीत सपा उमेदवार कैलाश चौरसिया यांच्या समर्थनाकरिता रोड शोद्वारे शक्तीप्रदर्शन केले. समाजवादी पार्टी स्वत:च्या कामाच्या बळावरच मत मागतो. अन्य पक्ष धर्म व जातीच्या नावाने लोकांमध्ये भांडणे लावून मते मिळवतात, असा आरोप त्यांनी भाजपावर केला. भाजपाचे गुजरात मॉडेल म्हणजे लोकांची एकप्रकारे फसवणूक असल्याचे ते म्हणाले.