शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

काश्मिरमध्ये पाकचे झेंडे फडकावणारच - गिलानी

By admin | Updated: June 1, 2015 15:14 IST

पाकिस्तान आमचा शेजारी देश असून यापुढेही काश्मीरमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकावतच राहणार असे वक्तव्य हुर्रियत कॉन्फरन्सचे नेता सईद अली शहा गिलानी यांनी केले आहे.

ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. १ - पाकिस्तान आमचा शेजारी देश असून यापुढेही काश्मीरमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकावतच राहणार असे वक्तव्य हुर्रियत कॉन्फरन्सचे नेता सईद अली शहा गिलानी यांनी केले आहे. काश्मीरमध्ये जेव्हा जेव्हा  हुर्रियत कॉन्फरन्सच्या रॅली होतील, तेव्हा तेव्हा पाकिस्तानचा झेंडा फडकवला जाईल, असेही त्यांनी सांगितले. 
काश्मीरमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकवला जाण्याच्या सततच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात जोरदार कारवाई करण्याचा इशारा दिला होता. मात्र असे असतानाही रविवारी गिलानी यांनी हे वक्तव्य केले. ' काश्मीरला स्वनिर्णयाचे स्वातंत्र्य देण्याच्या कल्पनेला पाकिस्तानचा पाठिंबा आहे. येथील नागरिकांचे पाकिस्तानवर प्रेम आहे.  १९४७ सालापासून काश्मीरमध्ये पाकचे झेंडे फडकत आले आहेत आणि यापुढेही फडकत राहतील' असे ते म्हणाले.