शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

पाकमध्ये समोरासमोर लढण्याची हिंमत नाही - मोदी

By admin | Updated: August 12, 2014 12:41 IST

पाकिस्तानकडे समोरासमोर लढण्याची हिंमत नसल्याने ते दहशतवादी हल्ल्यांच्या माध्यमातून छुपे युद्ध करत आहेत, अशा शब्दांत नरेंद्र मोदींनी पाकला खडे बोल सुनावले.

ऑनलाइन टीम

लेह, दि. १२ - पाकिस्तानकडे समोरासमोर युद्ध करण्याची हिंमत नाही म्हणून दहशतवादी हल्ल्यांच्या माध्यमातून त्यांचे छुपे युद्ध सुरू आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानकडून होणा-या हल्ल्यांची निर्भत्सना केली. मंगळवारी लेह - लडाख येथे आलेल्या मोदींनी लष्कर व वायुदलाच्या जवानांना उद्देशून केलेल्या भाषणादरम्यान पाकिस्तानवर हल्लाबोल केला. 
युद्धापेक्षा अशा प्रकारच्या दहशतवादी हल्ल्यांमुळे लष्कराच्या जवानांचे अधिक नुकसान होते, असे सांगत त्यांनी पाकच्या कृत्याचा निषेध केला.
जवानांना अत्याधुनिक शस्त्रास्त्रे देण्यास देश कटिबद्ध आहे, असेही मोदी यांनी सांगितले. तसेच संपूर्ण देश आपल्या पाठीशी उभा आहे, असा विश्वास जवानांना वाटला पाहिजे, असेही ते म्हणाले.
दरम्यान, मोदींच्या लेह - लडाखच्या दौ-यापूर्वीच श्रीनगरजवळील पामपोर येथे बीएसएफच्या पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याने ८ जवान जखमी झाले. बीएसएफच्या १५१ बटालियनच्या जवानांचे पथक श्रीनगरमधील कँपच्या दिशेने निघाले असता दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. ज्यात आठ जण जखमी झाले असून त्यांच्यावर लष्कराच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.