शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानकडून पुन्हा युद्धबंदीचे उल्लंघन

By admin | Updated: May 11, 2014 23:49 IST

पाकिस्तानी सैनिकांनी पुन्हा एकदा जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेलगत असलेल्या भारतीय लष्करी चौक्यांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार करीत युद्धबंदीचे उल्लंघन केले आहे.

जम्मू : पाकिस्तानी सैनिकांनी पुन्हा एकदा जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेलगत असलेल्या भारतीय लष्करी चौक्यांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार करीत युद्धबंदीचे उल्लंघन केले आहे. भारतीय सैनिकांनीही पाकच्या या गोळीबाराला प्रत्युत्तर दिले. मागील १५ दिवसांत पाकिस्तानी सैनिकांनी युद्धबंदीचे उल्लंघन करण्याची ही पाचवी वेळ आहे. संरक्षण खात्याच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी सैनिकांनी शनिवारच्या रात्री १० वाजता पूंछ जिल्ह्याच्या नंगी टेकरी भागातील नियंत्रण रेषेला लागून असलेल्या भारतीय सीमा चौक्यांवर गोळीबार केला. यावेळी भारतीय सैनिकांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. गेल्या ५ मे रोजी पाकिस्तानी सैनिकांनी राजौरी जिल्ह्याच्या भीमबेर गली भागात, ३ मे रोजी मेंढार भागात, २८ एप्रिलला भीमबेर गली भागात आणि २५ एप्रिलला पूंछ जिल्ह्याच्या नियंत्रण रेषीवर गोळीबार केला होता. (वृत्तसंस्था) दहशतवाद्यांना पाकव्याप्त काश्मिरातून भारतीय हद्दीत घुसविण्याच्या उद्देशाने पाकी सैनिक असे युद्धबंदीचे उल्लंघन करीत असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)