शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पाकला आंतरराष्ट्रीय न्यायालयात खेचणार

By admin | Updated: June 2, 2015 00:35 IST

कारगील युद्धात शहीद झालेले कॅप्टन सौरभ कालिया यांच्या मृतदेहाची विटंबना करण्यात आल्याप्रकरणी पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय न्यायालयात

नवी दिल्ली : कारगील युद्धात शहीद झालेले कॅप्टन सौरभ कालिया यांच्या मृतदेहाची विटंबना करण्यात आल्याप्रकरणी पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय न्यायालयात खेचण्याची तयारी भारताने चालविली आहे.अपवादात्मक परिस्थिती पाहता भारताने यापूर्वीच्या भूमिकेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत व पाकिस्तान हे दोन्ही देश राष्ट्रकुलचे सदस्य असल्यामुळे सशस्त्र संघर्ष किंवा वैमनस्याचा वाद आंतरराष्ट्रीय न्यायालयात नेणार नाही, असा करार असला तरी सौरभ कालिया यांच्या अपवादात्मक प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाण्याची परवानगी द्यावी अशी विनंती सरकार करणार आहे, असे विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी सांगितले. दरम्यान, मोदी सरकार देशभक्त असेल असे वाटले होते; मात्र या सरकारने घोर निराशा केली आहे, या शब्दांत शहीद सौरभ कालिया याचे वडील डॉ. एन. के. कालिया यांनी दु:ख व्यक्त केले होते. डॉ. कालिया यांनी कारगील युद्धातील शहिदांचा खटला आंतरराष्ट्रीय न्यायालयात नेण्यासाठी गेल्या १६ वर्षांपासून न्यायालयीन लढा चालविला आहे.अमानुष छळ१५ मे १९९९ रोजी कारगीलच्या कास्कर भागात गस्तीवर असताना कॅप्टन कालिया आणि अन्य पाच भारतीय जवानांना पकडण्यात आल्यानंतर कारागृहात ठेवून त्यांचा अमानुष पद्धतीने छळ करून ठार मारण्यात आले होते.(लोकमत न्यूज नेटवर्क)