शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
3
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
4
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
5
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
6
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
7
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
8
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
9
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
10
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
11
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
12
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
13
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
14
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
15
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
16
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
17
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
18
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
19
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
20
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी

पाक लष्कराकडूनच युवकांची दिशाभूल

By admin | Updated: December 29, 2014 04:20 IST

तेहरिक ए तालिबान पाकिस्तान (टीटीपी) या संघटनेने एक नवी चित्रफीत प्रसिद्ध केली असून, त्यात पाक लष्कर युवा मुजाहिदिनांची दिशाभूल

नवी दिल्ली : तेहरिक ए तालिबान पाकिस्तान (टीटीपी) या संघटनेने एक नवी चित्रफीत प्रसिद्ध केली असून, त्यात पाक लष्कर युवा मुजाहिदिनांची दिशाभूल करीत असून, त्यांचा वापर जम्मू-काश्मीरमध्ये हिंसाचार करण्यासाठी केला जात आहे. काश्मीरला स्वतंत्र करण्याच्या नावाखाली लष्कराचा हा खेळ चालला असल्याचा आरोप केला आहे.ही चित्रफीत टीटीपीचा वरिष्ठ कमांडर अदनान रशीद याची आहे. अदनान रशीद पाक हवाई दलाचा माजी अधिकारी असून माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्यावरील हल्ल्यात सहभागी असल्याचा आरोप त्याच्यावर आहे. या चित्रफितीत पाकिस्तानी सैनिकांना टीटीपीत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पाक लष्कराने आतापर्यंत केलेल्या अत्याचाराची यादी या चित्रफितीत देण्यात आली असून, त्यानुसार १९७१ च्या बांगलादेश युद्धात पाक लष्कराने लाखो लोकांच्या हत्या केल्या आहेत, आपल्याच बहिणींची अब्रू लुटली असा आरोप करण्यात आला आहे. या चित्रफितीत अदनान रशीद याचे १५ मिनिटांचे भाषण असून, ती नाताळपूर्वी प्रसिद्ध करण्यात आली आहे. पाकिस्तानचे लष्करी अधिकारी हे ब्राह्मण असून कनिष्ठ अधिकाऱ्यांना ते शूद्राप्रमाणे वागवत असल्याची टीकाही करण्यात आली आहे. रशीद याचे हे भाषण इंग्रजीत असून, त्याचे बोलणे ब्रिटिश धाटणीचे आहे. टीटीपीच्या प्रसिद्धी विभागाने म्हणजेच उमर मीडियाने ही चित्रफीत प्रसिद्ध केली आहे. १९४८ साली पाकमधील आदिवासी नागरिकांनी तुमच्यासाठी जम्मू-काश्मीरचे युद्ध लढले व काही भाग मुक्त केला.(लोकमत न्यूज नेटवर्क)