निधन जोड
By admin | Updated: June 2, 2015 00:03 IST
फोटो
निधन जोड
फोटोविनायक जावडेकर६ बी, गुरुशंकर अपार्टमेंट, अमरावती रोड, तिलकनगर येथील विनायक लक्ष्मण जावडेकर (८२) यांचे निधन झाले. विज्ञान संस्था, नागपूर व मुंबई येथे अधिव्याख्याता म्हणून निवृत्त झाले होते. त्यांच्या इच्छेनुसार मरणोत्तर नेत्रदान व देहदान करण्यात आले.